तिनिधी, दिल्ली | १७ एप्रिल २०२५
दिल्लीतील उत्तर-पूर्वेकडील मुस्तफाबाद भागात आज पहाटे एक भीषण दुर्घटना घडली.
शक्ती विहार परिसरातील चार मजली इमारत भरधाव वेगाने कोसळल्याने आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे,
Related News
गोवंश कत्तलीसाठी खरेदी करणाऱ्यांवर थेट मोक्का लावणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा इशारा!
गोशाळांच्या जमिनींची खरेदी-विक्री आता कृषी दराने; अधिकृत गोशाळांना डीपीसीच्या म...
Continue reading
अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानातून रोहित पवारांचाही प्रवास? भाजप नेते नवनाथ बन यांचा खळबळजनक आरोप!
अपघाताच्या दीड महिन्यापूर्वी अजित पवार आणि रोहित पवारांनी एकाच विमानातून केला...
Continue reading
भाजप आमदार महेश बालदी यांना ३ वर्षांचा सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा मोठा निर्णय, शिक्षेनंतर लगेच जामीन मंजूर!२०१० मधील मारहाण आणि शिवीगाळ प्रकरणात आमदारासह चा...
Continue reading
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! राज्यातील आणखी ६ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश; एकूण संख्या ३१० वर
राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मह...
Continue reading
वकाना येथे २२ नोव्हेंबरला राष्ट्रप्रथम प्रतिष्ठानचा भव्य सोहळा; श्रीकांत शिंदे, सचिन अहिर राहणार उपस्थित!
सैनिक परिवारांचा होणार सन्मान; कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन, संस्थापक अध्य...
Continue reading
शरद पवारांची राष्ट्रवादी इंडिया आघाडीतून बाहेर पडणार? संजय राऊतांच्या ‘अजून’ शब्दाने राजकीय वर्तुळात खळबळ!
डीलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळेंची वेगळी भूमिका; इंडिया आघाडीतील एकजु...
Continue reading
हद्दवाढीनंतर प्रथमच प्रभाग क्रमांक ४ मध्ये कचरा संकलनाची गाडी दाखल; मोठी उमरीकरांना दिलासा!
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महापालिकेची कचरा गाडी पोहोचली परिसरात; नियमित स्वच्छता आण...
Continue reading
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही! संकटाच्या काळात सरकार ठामपणे पाठीशी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
राज्यातील शेतकरी सध्या दुष्काळ आणि नैसर्गिक संकटांचा सामना करत असता...
Continue reading
न्यायक्षेत्रात यशासाठी शॉर्टकट नाही; प्रामाणिकपणा आणि नैतिकताच खरी गुरुकिल्ली! – माजी सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड
यवतमाळच्या विधी महाविद्यालयात डॉ. धनंजय चंद्रचूड यांचे कायदा आ...
Continue reading
भारताच्या व्यापार तुटीचा आकडा ४० अब्ज डॉलरवर! रुपयावर वाढणार दबाव की सेवा क्षेत्र आणि परदेशी गुंतवणूक देणार आधार?
भारताच्या अर्थव्यवस्थेसमोर सध्या व्यापार तुटीचे मोठे आव्हान उभे र...
Continue reading
मोठी राजकीय घडामोड! फडणवीसांनंतर एकनाथ शिंदेंनी घेतली अमित शहांची भेट; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या घडामोडींना वेग आला असून, केंद्रीय गृहमंत्री अमित...
Continue reading
Amitabh Bachchan : महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिष्णोई गँगशी संबंध असल्याचा संशय, दोघांना अटक!
बॉलिवूडचे महानायक Amitabh Bachchan यांच्य...
Continue reading
तर अनेक जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता आहे.
एनडीआरएफ, अग्निशमन दल घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच डॉग स्क्वॉड, दिल्ली पोलीस, अग्निशमन दल व एनडीआरएफच्या
टीम्स तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या बचाव आणि शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू आहे.
१४ जणांना वाचवण्यात यश आले असून त्यापैकी ४ जणांचा मृत्यू झाला आहे,
अशी माहिती उत्तर-पूर्व विभागाचे अतिरिक्त डीसीपी संदीप लांबा यांनी दिली.
आताही ८ ते १० जण अडकले असण्याची भीती
संधीप लांबा यांनी सांगितले की, “ही इमारत चार मजली होती. सध्या ८-१० जण अजूनही ढिगाऱ्याखाली
अडकले असण्याची शक्यता आहे. बचावकार्य सुरू असून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.”
मोसमी बदल आणि आधीची दुर्घटना
दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांत मोसमी बदलामुळे अनेक ठिकाणी वादळी वारे आणि पावसाचा जोर वाढलेला दिसून आला आहे.
नुकत्याच धुळीच्या वादळात मधु विहार पोलिस स्टेशनजवळील एक सहा मजली
अपूर्ण इमारतीची भिंत कोसळून एकाचा मृत्यू आणि दोन जण जखमी झाल्याची घटना घडली होती.
सध्या मुस्तफाबादमध्ये आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करत असून ढिगाऱ्याखालून
अधिक लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
इमारत का कोसळली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/punha-thackeray-virajman-raj-thackeray-yancha-yuti-proposal-uddhav-thackeray-yancha-positive-response/