600 नोकऱ्यांसाठी 25,000 अर्जदार पोहोचले एअर इंडियाच्या कार्यालयात
मुंबई ही स्वप्नांची नगरी असली तरीही आज बेरोजगारीचं भयाण वास्तव समोर आलं आहे.
Air India Airport Services Ltd मध्ये अवघ्या 600 जागांसाठी 25 हजार उमेदवार
Related News
‘मला चटके देताना एवढंच म्हणायचे…’, गरम सळईचे चटके दिलेल्या तरूणानं सांगितली धक्कादायक आपबीती
मुलीच्या छेडछाडीप्रकरणी भाजपचा माजी नगरसेवक आरोपी, सध्या शिंदे गटात!”
शिंदे सरकारच्या योजनेनं गोची; ‘लाडक्या भावां’मुळे भलतीच अडचण; कॅबिनेटमध्ये वादळी चर्चा
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीची तिरडी; पुण्यात रणरागिणींचं अनोखं आंदोलन!
मोठी बातमी! मध्य रेल्वेवर दोन दिवस विशेष ब्लॉक; CSMT वरुन सुटणाऱ्या ५९ लोकल, ‘या’ मेल-एक्स्प्रेस रद्द, पाहा वेळापत्रक
गणपत गायकवाड यांच्या मुलाचं नाव चार्जशीटमधून वगळलं, ठोस पुरावे नाहीत, पोलिसांचं स्पष्टीकरण
संतोष देशमुख हत्या प्रकरणात चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे विधान, म्हणाले, आमच्या सरकारने ज्या बाबी…
बुडत्याचा पाय खोलात! शेअर मार्केटमध्ये काही तरी मोठं घडणार; Nifty कोसळण्याच्या उंबरठ्यावर
मुंबई तापली, पाणीसाठा कमी! महापालिकेचं मुंबईकरांना महत्त्वाचं आवाहन
“रेशनकार्डधारकांसाठी मोठी बातमी: रेशनसोबत मिळणार खास गिफ्ट!”
पीकविमा देऊन सरकार उपकार करते काय? नाना पटोलेंचा सवाल; कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
50 वर्षे ‘मातोश्री’सोबत काढली, आम्हाला तोंड उघडायला लावू नका? रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंना इशारा?
आल्याने मोठा गोंधळ उडाला होता.
आज वॉक इन इंटरव्ह्यू साठी आलेल्यांची संख्या बघून चेंगराचेंगरीची परिस्थिती उद्भवली होती.
Maintenance Staff साठी आज मुलाखती होणार होत्या.
परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे, अर्जदारांना केवळ त्यांचे बायोडेटा सबमिट करण्यास
आणि नंतर परिसर सोडण्यास सांगण्यात आले. लोडर म्हणून कामासाठी
अनेक उच्चशिक्षित उमेदवार आले होते. विमानतळावर एअरपोर्ट लोडर्सकडे
विमानात सामान लोड करणे आणि उतरवणे आणि बॅगेज बेल्ट आणि रॅम्प ट्रॅक्टर चालवणे हे काम असते.
नोकरी शोधणाऱ्यांना अन्नपाण्याशिवाय तासन तास थांबावे लागले, त्यामुळे अनेकांना अस्वस्थ वाटत होते.
सोशल मीडीयावर या मुलाखतीच्या ठिकाणी जमलेल्या गर्दीचे व्हिडिओ वायरल होत आहेत.
या गर्दीमुळे वाहतूक कोंडी देखील झाली होती.
दरम्यान या घटनेनंतर वर्षा गायकवाड, आदित्य ठाकरे यांनी देखील X वर पोस्ट करत
भाजपा सरकार वर टीका केली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्जदार विमानतळ लोडर्ससाठी
रिक्त पदांवर त्यांचे नशीब आजमावण्यासाठी आले होते.
प्रचंड झालेली गर्दी सांभाळण्यासाठी एअरलाइन्सचे कर्मचारी प्रयत्न करत होते
पण त्यांना ते जमलेच नाही. जमावाचे व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहेत
ज्यात अर्जदार फॉर्म काउंटरवर पोहोचण्यासाठी एकमेकांशी धक्काबुक्की करताना दिसत आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/aashadhi-ekadashi-special-akolyatil-320-years-old-vitthal-temple/