माजी आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात
शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबार केला होता.
त्याप्रकरणी गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड याचे नाव चार्जशीटमधून वगळणा
कल्याण : कल्याण पूर्वेचे तत्कालीन आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad)
यांनी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात शिंदेसेनेचे महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या
गोळीबार प्रकरणात (Mahesh Gaikwad Ulhasnagar Firing Case) आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
Related News
Kalyan Crime News 2026: 15 वर्षीय मुलीवर अत्याचार; 2 वृद्ध आरोपी अटकेत, धक्कादायक घटनेने शहर हादरले
कल्याणमध्ये 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवरील कथित ...
Continue reading
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 6 महिन्यांतच पाणीगळती? व्हायरल व्हिडीओनंतर प्रशासनाचा मोठा खुलासा; प्रवाशांची दिशाभूल होत असल्याचा दावा
देशातील स...
Continue reading
मुंबई हे देशातील सर्वात वेगाने धावणारे आणि कधीही न झोपणारे शहर म्हणून ओळखले जाते. मात्र याच मायानगरीत सध्या उष्णतेचा आणि आर्द्रतेचा असा कहर सुरू आहे की स...
Continue reading
6 खासदारांच्या प्रकरणावर Shrikant Shinde यांचे सूचक विधान : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली असून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गटातील खासदारांच्या क...
Continue reading
15 जुलैपासून नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय सेवा; परदेश प्रवासासाठी मिळणार नवा पर्याय, जाणून घ्या सर्व अपडेट्स
मुंबई महानगर प्रदेशातील हवाई...
Continue reading
Smart Meter : 'स्मार्ट मीटर नकोच'; अवाजवी वीजबिलांच्या आरोपांमुळे नागरिकांचा संताप, महावितरणविरोधात जोरदार आंदोलन
लोणावळा : राज्यभर स्मार्ट मीटर ब...
Continue reading
बॉलिवूड आणि हिंदी टेलिव्हिजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री सुष्मिता मुखर्जी या गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे...
Continue reading
मुंबई मेट्रोचा 5 मोठा फायदा! वारणा स्टॉलमुळे शेतकऱ्यांच्या दुग्धजन्य उत्पादनांना मिळणार सुवर्णसंधी
मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील शेतकरी, दुग्...
Continue reading
टीव्ही अभिनेत्री Sanchita Ugale च्या निधनापूर्वी अवघ्या 20 तास आधी शेअर केलेली शेवटची रील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिची भावूक पोस्ट, अभिनय...
Continue reading
स्पेसएक्स IPOनंतर Elon Musk जगातील पहिले ट्रिलिनेअर बनले. 1.11 ट्रिलियन डॉलर्सची संपत्ती, पाकिस्तान, मुंबई, BCCI आणि जगातील अर्थव्यवस्थांशी तुलना जाण...
Continue reading
मुंबईत 248 कोटींचा उड्डाणपूल धक्कादायक वादात; लोकार्पणाच्या दुसऱ्याच दिवशी बोजवारा, नागरिक संतप्त
मुंबई : गोरेगाव पश्चिमेकडील मृणालताई गोरे विस्तारित उड...
Continue reading
उन्हाळ्यात वजन कमी करायचे आहे? आहारात समाविष्ट करा सत्तूपासून बनणारे हे 6 पौष्टिक पदार्थ
उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे आणि आरोग्याला पोषक ठरणारे पदार्थ खाण्याकडे अनेकांचा कल अस...
Continue reading
या प्रकरणाच्या पुरवणी चार्जशीटमधून आमदारांचा मुलगा वैभव गायकवाड (Vaibhav Gaikwad)
याचं नाव पोलिसांकडून वगळण्यात आलं आहे. वैभव याच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे आढळून आले नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
जवळपास वर्षभरापूर्वी गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस
ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये शिंदेसेनेचे तत्कालीन शहरप्रमुख महेश गायकवाड
यांच्यावर गोळीबार केला होता. याप्रकरणी गणपत गायकवाड हे अजूनही जेलमध्ये आहेत.
त्यांच्यासह अन्य काही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.
या प्रकरणात आरोपी म्हणून आमदारांचा मुलगा वैभव गायकवाड याचंही नाव सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलं होते.
मात्र या प्रकरणाची पुरवणी चार्जशीट नुकतीच उल्हासनगरच्या न्यायालयात सादर करण्यात आली असून त्यातून
वैभव गायकवाड याचे नाव वगळण्यात आल्याचे समोर आलेय. याबाबत पोलिसांना विचारले असता,
वैभव गायकवाड यांचा या गोळीबारात सहभाग असल्याचे कोणतेही ठोस पुरावे आढळून आलेले नाहीत.
इतकेच नव्हे, तर गोळीबार होण्यापूर्वीच ते पोलीस ठाण्याच्या ही बाहेर पडले होते हे सीसीटीव्हीतून स्पष्ट होत आहे.
त्यामुळे चार्जशीटमधून त्यांचं नाव वगळण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, ही घटना घडल्यापासून वैभव गायकवाड फरार असून आता मात्र चार्जशीटमध्ये त्याचं नावच नसल्यामुळे पोलिसांनी त्याला एकप्रकारे क्लीनचीट दिल्याची चर्चा आहे.
तत्कालिन आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी
त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने गणपत
गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना महायुतीची उमेदवारी दिली .
महायुतीच्या उमेदवार असतानाही महेश गायकवाड यांनी निवडणुक लढवली होती.
मात्र यात सुलभा गायकवाड यांनी महेश गायकवाड यांचा पराभव करत कल्याण पूर्वचा गड कायम ठेवला होता.
Read more here
https://ajinkyabharat.com/ladki-bahin-yojne-survey/