जालना मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे ती म्हणजे अशी की रुग्णांवरतीचक्क फरशीवर गादी टाकून सलाईन द्वारे उपचार करण्यात येत आहे.जालना जिल्ह्यामधील सामान्य रुग्णालयातील एक...
नवी दिल्ली |
पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7, लोक कल्याण मार्ग, दिल्ली येथील
आपल्या निवासस्थानी ‘सिंदूर’ वनस्पतीचे (Bixa orellana) रोपण केले.
हे रोप त्यांना ...
उत्तराखंड: राज्यात प्री-मान्सूनच्या पावसाने वातावरणात बदल जाणवू लागला असून,
आज (४ जून) हवामान विभागाने मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
देहरादून, टिहरी, हरिद्वार आणि पौडी...
अहमदाबाद – नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या IPL 2025 च्या समापन सोहळ्याने
प्रेक्षकांना देशभक्तीच्या सागरात चिंब भिजवलं.
या भव्य सोहळ्याची थीम होती भारतीय सैन्य आणि ऑपरेशन सिंदूरल...
लाखो महिलांना दिलासा
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा मे महिन्याचा हप्ता लवकरच वितरित केला जाईल,
अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
योजना सुरूच राहणा...
रिटायरमेंटच्या दिवशी मिळणार एक अतिरिक्त प्रमोशनमानद रँक संबंधी कमांडिंग अधिकाऱ्यांच्या शिफारसीनुसार दिली जाईल ही मानद पदवीकर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशीच प्रदान केल...
राष्ट्रीय महामार्गावर कुरणखेडजवळ झालेल्या भीषण अपघातातएका १९ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.ही दुर्घटना आज दि. २ जून रोजी दुपारी साडेचार वा...
शेगाव प्रतिनिधीश्री क्षेत्र पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशी यात्रा महोत्सवासाठीश्रीच्या पालखीचे प्रस्थान आज संत नगरी शेगाव येथून झाले.या पालखी सोहळ्याचे यंदाचे हे सल...