लाखो महिलांना दिलासा
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा मे महिन्याचा हप्ता लवकरच वितरित केला जाईल,
अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
योजना सुरूच राहणार असून त्याबाबत पसरवले जात असलेले गैरसमज निराधार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारी महिला कर्मचाऱ्यांना लाभ बंद
चार महिन्यांपूर्वीच्या तपासणीत सरकारी महिला कर्मचारी लाभार्थी असल्याचे समोर आल्याने,
त्यांना या योजनेचा लाभ देणे बंद करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा
मान्सूनपूर्व पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचा आणि ऊस तोडणी कामगार
महिलांच्या आरोग्य अहवालाचा आढावा घेण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
महिला आयोगाच्या कामकाजावर भर
महिला आयोगाच्या कामकाजावर बैठक घेऊन सूचना अमलात आणणार असल्याचेही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं.
निधी कपात नाही – अशोक ऊईके
दरम्यान, आदिवासी विकास मंत्री अशोक ऊईके यांनी योजनेसाठी निधी कमी झालेला
नसून उलट वाढलेला आहे, असे सांगितले. अनुसूचित जमाती आयोग
स्थापनेबाबतही धोरणात्मक निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
Read Also :https://ajinkyabharat.com/salman-khancha-nava-look-vahiral-bhaijaanchaya-mishnavar-fida-jhale-fans/