राष्ट्रीय महामार्गावर कुरणखेडजवळ झालेल्या भीषण अपघातात
एका १९ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
ही दुर्घटना आज दि. २ जून रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.
Related News
पावसाळ्यात चुकूनही असे मासे खाऊ नका! फूड पॉइझनिंगचा धोका वाढू शकतो; जाणून घ्या कोणती काळजी घ्यावी
Monsoon Health Tips: पावसाळा सुरू होताच ...
Continue reading
Donald Trump : युद्ध सुरू असतानाच भारताला मोठा धक्का? चाबहार बंदरावर हल्ल्याच्या दाव्यामुळे खळबळ; चीन-पाकिस्तानला फायदा होणार?
...
Continue reading
‘सिया संस्कारी आहे असं सांगून लग्न जमवलं’, केतन अग्रवालच्या वडिलांचा मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप; चौकशीची मागणी
पुण्यातील लोहगडावर झालेल्या केतन अग्र...
Continue reading
तुम्ही पित असलेलं दूध शुद्ध आहे की भेसळयुक्त? ‘या’ 5 सोप्या चाचण्यांनी घरच्या घरी ओळखा दुधाची गुणवत्ता
दूध हे भारतीयांच्या दैनंदिन आहारातील एक महत्त्वाचे ...
Continue reading
साखरेशिवाय घरच्या घरी बनवा हेल्दी आणि टेस्टी फ्रूट सोडा; उन्हाळ्यात शरीराला मिळेल ताजेपणा आणि ऊर्जा
उन्हाळ्याची चाहूल लागताच शरीराला थंडावा देणाऱ्या आ...
Continue reading
Jayant Patil : ‘अजितदादांनंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडेच’; सुषमा अंधारे यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा
राज्याच्या राज...
Continue reading
Dharashiv Politics : ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसाच्या बॅनरची जिल्हाभर चर्चा; कैलास पाटील यांच्यासोबतचा फोटो झळकल्याने राजकीय चर्चांना उधाण
धाराशिव : श...
Continue reading
Vivek Oberoi : ‘लोकांनी आवाज उठवणं ही लोकशाहीची ताकद’; सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर विवेक ओबेरॉयची प्रतिक्रिया चर्चेत
पर्यावरणवादी आणि शिक्षणतज्ज्ञ ...
Continue reading
Hasan Mushrif : ‘महायुतीत असं करून चालणार नाही’; अर्थ खात्यावरून सुरू असलेल्या चर्चांवर हसन मुश्रीफ यांची स्पष्ट भूमिका
Hasan Mushrif : 'महाय...
Continue reading
अकोल्याहून मुर्तिजापूरच्या दिशेने जाणारी ट्रव्हिलर (क्रमांक एम.एच.37 ए.के.2369)
आणि कुरणखेडहून पैलपाडा दिशेने जाणारी दुसरी ट्रव्हिलर (क्रमांक एम.एच.30 ए.जे.4486)
यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात खडका येथील ओम नागे (वय १९) या युवकाचा जागीच मृत्यू झाला,
तर विराज संतोष टेकाडे हा युवक गंभीर जखमी झाला आहे.
अपघातानंतर घटनास्थळी विर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या सदस्यांनी तत्काळ धाव घेतली.
पथकातील शुभम कंडाळे, शेख नजीर आणि सय्यद शोएब यांनी जखमीला तातडीने अकोला जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून पोलीस तपास सुरू आहे.
कुरणखेड (प्रतिनिधी) – योगेश विजयकर
READ MORE NEWS
https://ajinkyabharat.com/srichaya-palkhechhe-pandharpurkade-departure-salg-56/