मुख्यमंत्र्यांवर तातडीने गुन्हा दाखल करा’; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका
दाखल करण्यात आली आहे. सीएम शिंदे यांच्याविरोधात तातडीने
गुन्हा दाखल करण्याची मागणी या याचिकेतून केली आहे. वांद्...