गोल्ड-सिल्व्हर प्राइस अपडेट, मुंबई :
नव्या आर्थिक आठवड्याच्या सुरुवातीलाच सोने फुल फॉर्ममध्ये आहे.
24 कॅरेट सोन्याचा दर थेट ₹96,587 प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे.
Related News
गुरुग्राम हत्याकांड नवा खुलासा: वडिलांनी राधिकावर झाडल्या ५ गोळ्या; किचनमध्येच केला क्रूर अंत
शेतरस्त्यांसाठी समग्र योजना; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता
ज्वारी खरेदीत घोटाळ्याचा आरोप; प्रहार पक्षाच्या जिल्हाध्यक्षांवर एसआयटी चौकशी
बुलढाणा जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांमध्ये तुफान हाणामारी; सुरक्षेवर उठले प्रश्न
खदान परिसरात युवकावर चार जणांचा प्राणघातक हल्ला;
अकोल्यात आकाशात सूर्याभोवती इंद्रधनुष्य! नागरिकांनी घेतला अनोख्या दृश्याचा आनंद
जन सुरक्षा की भाजप सुरक्षा विधेयक उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
वारी हनुमान येथील डोहात युवकाचा बुडून मृत्यू
डाबकी रोड पोलिसांची गोवंश रक्षण कारवाई
आमदार संजय गायकवाड अडचणीत; कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल,
पिंपरी-चिंचवडचे नामकरण ‘राजमाता जिजाऊनगर’ करावे – विधानसभेत आमदार उमा खापरे यांची ठाम मागणी
दुसरीकडे चांदी ₹96,200 प्रति किलोवर आहे. म्हणजेच आता 10 ग्रॅम सोनं 1 किलो चांदीपेक्षा महाग झालं आहे.
सोन्याच्या या वेगवान वाढीमुळे निवेशकांचा चेहरा खुललाय, पण लग्नसराईत खरेदीदार मात्र डोके ठोकत आहेत.
व्यापाऱ्यांच्या मते, एप्रिल अखेरपर्यंत सोने ₹1 लाख प्रति 10 ग्रॅमचा उच्चांक गाठू शकते.
सोने होणार ₹1.30 लाख?
प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय इन्व्हेस्टमेंट बँक Goldman Sachs ने भविष्यवाणी केली आहे की, जागतिक बाजारात सोन्याचा
दर $4,500 प्रति औंस पर्यंत पोहोचू शकतो. याचा अर्थ भारतीय बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा दर ₹1.30 लाख पर्यंत जाऊ शकतो.
Goldman Sachs चा अंदाज आहे की हे दर 2024 च्या अखेरीस दिसू शकतात,
पण सध्याची वेगवान वाढ पाहता ते दिवाळीपर्यंतच शक्य होईल, असं वाटतंय.
कशामुळे वाढत आहेत सोने-चांदीचे दर?
अमेरिका-चीन दरम्यान सुरू असलेले व्यापार तणाव, तसेच जगभरात वाढत असलेली आर्थिक अस्थिरता
हे या किंमती वाढीमागील मुख्य कारणं मानली जात आहेत.
मोठ्या अर्थव्यवस्था स्थिर न झाल्यापर्यंत सोने-चांदीत तेजी राहील, असं विशेषज्ञांचं मत आहे.
आजचे ताजे दर (इंडियन बुलियन & ज्वेलर्स असोसिएशन नुसार):
-
24 कॅरेट सोनं: ₹96,587 प्रति 10 ग्रॅम
-
23 कॅरेट: ₹96,200 प्रति 10 ग्रॅम
-
22 कॅरेट: ₹88,474 प्रति 10 ग्रॅम
-
18 कॅरेट: ₹72,440 प्रति 10 ग्रॅम
-
14 कॅरेट: ₹56,503 प्रति 10 ग्रॅम
-
चांदी (999 शुद्धता): ₹96,200 प्रति किलो
खरेदीदारांची चिंता, गुंतविकारींचा फायदा
सोन्याच्या वाढत्या दरामुळे लग्न, मुंज, सोने खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे.
पण दुसरीकडे, जे लोक पूर्वी गुंतवणूक म्हणून सोने घेत होते, त्यांना आता मोठा फायदा होतो आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/lucknowchaya-mallmage-chalanya-spa-center-noly-noly/