यवतमाळ : गेल्या आठ दिवसापासून शहराला लागून असलेल्या गोधणी, बोदगव्हाण, लासीना, पिंपरी शेतशिवारात वाघ फिरत असल्याची चर्चा होती.
दोन दिवसापूर्वी वाघाने बैलाचा फडशा पाडला. त्यामुळे वाघ असल्याची खात्री झाली.
त्यामुळे शेतकरी, शेतमजूर व खेड्यावरून यवतमाळ येथे शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी व नोकरदार यांच्यात भीतीचे वातावरण तयार झाले.
Related News
‘मी तुमचा विद्यार्थी असतो तर मला कुशल वक्ता कसे बनवाल?’; Prime Minister Modiची शिक्षकांशी खुमासदार चर्चा
शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर
Continue reading
MPSC पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठी कारवाई; थेट अपर सचिवांना अटक, ‘लव्ह अँगल’मुळे तपासाला नवे वळण
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या...
Continue reading
मोठी बातमी! महाराष्ट्र ड्रग इन्स्पेक्टर परीक्षा रद्द; पेपर लीकच्या आरोपानंतर MPSCचा मोठा निर्णय
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC
Continue reading
20 वर्षांचा लढा जिंकूनही प्रशासनाकडून पिळवणूक; नैराश्यातून पुसद येथील वनमजुराची यवतमाळमध्ये आत्महत्या
यवतमाळ : वनमजुरांच्या न्याय्य हक्कांसाठी तब्बल 2 ...
Continue reading
साखरेचे भाव वाढले; चहाचा कपही महागला, जिलेबी-मिठाईसह गोड पदार्थांच्या दरात वाढ होणार
सकाळची सुरुवात असो किंवा दिवसभराच्या धावपळीतला छोटासा ब्रेक… चहाचा एक...
Continue reading
कॉकरोच जनता पार्टीचं नाव बदला; रामदास आठवलेंचा अभिजीत दीपके यांना सल्ला, म्हणाले- ‘तरुण झुरळ नसतात!’
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देतानाच क...
Continue reading
धक्कादायक! दहावीच्या विद्यार्थ्याने 4 वर्गमित्रांवर चाकूने केले वार; संभाजीनगरातील शाळेत खळबळ
वर्गमित्रांवर चाकूने वार : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका शाळेत घडलेल्या धक्कादायक...
Continue reading
शुक्रवारी, ता. 27 रोजी सायंकाळी जामवाडी परिसरात वाघाचे प्रत्यक्ष दर्शन झाली.
नदी काठावरून वाघ एका म्हैसीच्या मागे लागला होता. यावेळी जामवाडी येथील गुराखी व नागरिक उपस्थिती होते.
या घटनेचे दृश्य कॅमेराबद्ध केले गोदावरी अर्बचे वरिष्ठ व्यवस्थापक रवी इंगळे यांनी.
या माध्यमातून त्यांनी लोकांना सावध राहण्याचा सल्ला दिला असून याबाबत वन विभाग व पोलीस विभागाला देखील माहिती दिली आहे.