[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
  • No categories
  • No categories
इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी कुंभारी येथील तरुणाविरुध्द गुन्हा दाखल, पोलिस कोठडीत

इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी कुंभारी येथील तरुणाविरुध्द गुन्हा दाखल, पोलिस कोठडीत

एमआयडीसी पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या कुंभारी परिसरात १५ जुन रोजी राजकुमार चौहाननावाच्या तरुणाने त्याच्या सोशल मीडिया इंस्टाग्रामवर पैगंबर मोहम्मद आणि कुराण-ए-पाकयांच्यावर ...

Continue reading

बोर्डी घरकुल योजनेच्या बांधकामाचा चौकशी अहवाल सादर

बोर्डी घरकुल योजनेच्या बांधकामाचा चौकशी अहवाल सादर

अकोट तालुका प्रतिनिधीअकोट तालुक्यातील ग्राम पंचायत बोर्डी येथील घरकुल योजनेच्या बांधकामाची व भ्रष्टाचाराची पथका मार्फत चौकशी करण्यात यावी.या बाबत दिनांक ११/४/२०२५ रोजी गटवि...

Continue reading

संत्रा फळबाग मृग बहारसाठी एकच दिवस पोर्टल खुले

संत्रा फळबाग मृग बहारसाठी एकच दिवस पोर्टल खुले

अकोट तालुका प्रतिनिधीअकोला जिल्ह्यात प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अंमलबजावणीतून शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाल्याचाधक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.फळबाग संत्रा मृग बहार आणि...

Continue reading

जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याकडून जखमींची विचारपूस

जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याकडून जखमींची विचारपूस

राज्यात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत असून नुकताच राज्याचे उपमुख्यमंत्रीअजित पवार यांच्या ताब्यातील रुग्णवाहिकेचा अपघात तीन दिवसांपूर्वी झाला होता.यादरम्यान मृद व जलसंधार...

Continue reading

जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!

जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!

कुंभारी एक छोटसं गाव फार तर तिथे जायला अकोल्यावरूनदहा मिनिट लागतील.एक जुलै 1977 रोजी एका तुकाराम बिडकर नावाच्या ध्येय वेड्या व्यक्तीने जय बजरंग व्यायाम शाळेची स्थापना केली....

Continue reading

नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट

नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट

मुर्तीजापुर तालुका प्रतिनिधी फोटो नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समितीच्या संदर्भातशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाची बैठक मुर्तीजापुर येथे आयोजित करण्यात आली होती.या बैठ...

Continue reading

मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!

मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!

अकोट शहर प्रतिनिधी... राजकुमार वानखडे ..अकोट तालुक्यातील प्रसिद्ध असलेले संत नगरी मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे या नावाने प्रसिद्ध असलेलाआठवडी बाजार मध्ये घाणीचे साम्राज्य पस...

Continue reading

अकोल्यात 'रोड सेफ्टी व्हिजन' मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर

अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर

अकोल्यात प्रादेशिक परिवहन विभागातर्फे रोड सेफ्टी व्हिजन या वाहनाद्वारे वाहतूक नियमांबाबत अकोलाशहरात ठिकठिकाणी जनजागृती करण्यात येत आहेय.. शहरातील रस्त्यावर चलचित्रद्वारे वाहन ...

Continue reading

बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित

बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित

अकोट तालुका प्रतिनिधीअकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या बोर्डी,रामापूर,शिवपूर,शेत शिवारात गुरुवारी दुपारनंतर आलेल्या वादळी वारा,पाऊस,व गारपीटीने बोर्डी सह

Continue reading