तणाव हा जीवनाचा एक भागच आहे.
चांगल्या कामगिरीसाठी थोडासा ताण चांगला आहे;
परंतु सततचा ताण आरोग्यासाठी हानिकारक असतो.
कारण त्याचा रोगप्रतिकार शक्तीवरही परिणाम होतो.
तणाव ...
स्पेनने तब्बल १२ वर्षांनंतर 'युरो कप'च्या अंतिम फेरीत घड़क मारली आहे.
मंगळवारी जर्मनीच्या बर्लिनमधील अलियान्ङ्ग एरिना येथे खेळल्या गेलेल्या
पहिल्या उपांत्य फेरीत फ्रान्सचा २-...
अमेरिकेतील नाटो अर्थात नॉर्थ अटलांटिक ट्रौटी ऑर्गनायझेशनच्या बैठकीत
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सदस्य देशांना सतर्क केले आहे.
रशिया-युक्रेन युद्धादरम्यान नारोच्या ७५ व्या ...
सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम महिलांबाबत मोठा निर्णय दिला.
सीआरपीसीच्या कलम १२५ नुसार मुस्लीम महिला तिच्या पतीकडून
पोटगीची मागणी करू शक...
राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या १० टक्के आरक्षणाची
कायदेशीर लढाई सुरू असून, मुंबई उच्च न्यायालयात याबाबत सुनावणी झाली.
मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकांवर सरकारच्या...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक
भूसंपादन जनआंदोलन समिती चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अमरावती मधे इर्विन चौक परिसरात असलेल्या
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
स्...
परभणी, हिंगोली, नांदेडसह वाशीममध्ये भूकंपाचे धक्के
मराठवाड्यातील तीन आणि विदर्भातील एका जिल्ह्यात
भूकंपाचे धक्के बसले आहेत.
10 जुलै रोजी पहाटे झालेल्या या धरणीकंपामुळे ना...
हिंग हा एक असा मसाला आहे, जो डाळींपासून
ते भाज्यांपर्यंत प्रत्येक पदार्थाला चांगली चव देतो.
प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात या मसाल्याशिवाय
कोणतेही अन्न पूर्ण मानले जात नाही;
...
फणसाचे गोड गरे खाणे कुणाला आवडत नाही?
भारत, इंडोनेशियासह अनेक देशांमध्ये फणस आवडीने खाल्ला जातो.
फणसाच्या गऱ्यांबरोबरच त्याच्या बियाही उकडून
किंवा भाजी करून खाल्ल्या जातात...