स्पेनने तब्बल १२ वर्षांनंतर ‘युरो कप’च्या अंतिम फेरीत घड़क मारली आहे.
मंगळवारी जर्मनीच्या बर्लिनमधील अलियान्ङ्ग एरिना येथे खेळल्या गेलेल्या
पहिल्या उपांत्य फेरीत फ्रान्सचा २-१ असा पराभव केला.
Related News
स्पेनमध्ये जंगलाला भीषण आग; 10 हजार नागरिकांचे स्थलांतर, 12 जणांचा मृत्यू
स्पेन : दक्षिण युरोपमध्ये सुरू असलेल्या विक्रमी उष्णतेच्या लाटेने आता भीषण रूप धारण केले असून स्पेनमधील अ...
Continue reading
एम्बाप्पेची मेस्सीसारखी कामगिरी, उपांत्य फेरीत धडक; फ्रान्सचा 2-0 ने दमदार विजय!
एम्बाप्पेचा जबरदस्त शो : फिफा वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील पहिल्या उपांत्यपूर्व फेरीत फ्रान्सने मोरोक...
Continue reading
FIFA 2026 : विजयानंतरच्या जल्लोषाची मोठी किंमत! इंग्लंडचा स्टार जॉर्डन हेंडरसनचा हात फ्रॅक्चर, 2 महत्त्वाच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता
जॉर्डन हेंडरसनचा हात फ्रॅक्चर : फिफा वर्ल...
Continue reading
2 निर्णयांनी रंगला वाद! अर्जेंटिनाचा विजय संशयाच्या भोवऱ्यात; इजिप्तचा संताप अनावर
FIFA World Cup 2026 मधील अर्जेंटिना आणि इजिप्त यांच्यातील 'राउंड...
Continue reading
क्रिस्टियानो Ronaldo चा अखेरचा विश्वचषक अश्रूंमध्ये संपला. जाणून घ्या सामन्याचा संपूर्ण आढावा. फिफा विश्वचषक 2026 च्या राऊंड ऑफ-16 मध्ये स्पेनने 90+1 ...
Continue reading
ब्राझीलच्या वर्ल्ड कप 2026 मधील पराभवानंतर नेमार ज्युनियरने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली. 130 सामने, 80 गोल आणि 16 वर्षांच्या कारकिर्दी...
Continue reading
नेमार संन्यास : फुटबॉल विश्वातील एका सुवर्ण पर्वाचा अखेरचा अध्याय रविवारी लिहिला गेला. ब्राझीलचा स्टार फॉरवर्ड आणि जगातील सर्वाधिक लोकप्रिय फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या
Continue reading
एम्बाप्पेचा ऐतिहासिक 19वा गोल! फ्रान्सचा पॅराग्वेवर 1-0 दणदणीत विजय, सलग चौथ्यांदा Quarterfinal मध्ये प्रवेशफिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धा आता अत्यंत रोमांचक टप्प्यावर पोहोचली असून...
Continue reading
3-2 चा थरार! मेस्सीच्या अर्जेंटिनाने विजय मिळवला, पण केप वर्डेनं जिंकली जगभरातील चाहत्यांची मनं
अर्जेंटिना विरुद्ध केप वर्डे सामन्यात मेस्सीच्या गो...
Continue reading
FIFA World Cup 2026 दरम्यान FIFA ने मराठीतून केलेल्या 8 भन्नाट सोशल मीडिया पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. रोनाल्डो, मेस्सी, हॅरी केन, मुसि...
Continue reading
पोर्तुगालचा दिग्गज स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो हा या स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त होणार असल्याची माहिती त्याची बहीण कटिया...
Continue reading
स्पेनच्या विजयाचे नायक दानी ओल्मो आणि १६ वर्षीय लॅमिने बामल होते.
आता अंतिम फेरीत स्पेनचा सामना रविवारी इंग्लंड आणि नेदरलैंड्स
यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य लढतीतील विजेत्या संघाशी होईल.
याआधी स्पेनने २०१२ मध्ये इटलीला हरवून अंतिम फेरी गाठली होती.
स्पेनच्या विजयाचे नायक हे १६ वर्षीय लॅमिने मामल आणि दानी ओल्मो
दोघांनी संघासाठी १-१ गोल केला.
सामन्याच्या पहिल्या १० मिनिटांत एक गोल करून फ्रान्सने आघाडी घेतली होती,
मात्र १५ मिनिटांनंतर स्पेनने पहिला गोल नोंदवून बरोबरी साधली.
सामन्याच्या ज्या मिनिटाला फ्रान्सचा कर्णधार कायलियन एमवाप्येने गोल करण्याचा प्रयत्न केला,
मात्र तो गोलपोस्टपर्यंत पोहोचण्याआधीच येशू नव्हासने त्याच्याकडून बॉल हिसकावून घेतला.
अवध्या दोन मिनिटांनंतर, एमबाप्पेकडे बॉल होता,
त्याने लगेच बॉल आपल्या सहकाऱ्याकडे पास केला आणि कोलो मुआनीने हेडरने
बॉल गोलपोस्टमध्ये माकन संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
फ्रान्सने आघाडी घेतली खरी पण संघ आणि त्याच्या चाहत्यांचा आनंद
फार काळा टिकला नाही.
कारण अवघ्या १५ मिनिटांनी स्पेनने बरोबरी साधली.
सामन्याच्या २१व्या मिनिटाला १६ वषीय लॅमिने यामलने गोल करत
स्कोअर १-१ असा बरोबरीत आणला. बरोबर ४ मिनिटांनंतर
म्हणजेच २५व्या मिनिटाला डॅनी ओल्मोने गोल करून संघाला २-१ ने आघाडीवर नेले.
पूर्वापर्यंत २-१ ने आघाडीवर असलेल्या स्पॅनिश संघाने
फ्रेंच संघावर वर्चस्व राखले, पण सामन्याच्या ६०व्या मिनिटाला
फ्रान्सच्या डेम्बेलेने क्रॉस शॉट मारून स्कोअर बरोबरी करण्याचा प्रयत्न केला,
मात्र त्याचा हा प्रयत्न स्पेनचा गोलरक्षक उनाई सायमनने हाणून पाडला.
स्पेनची आघाडी अखेरपर्यंत कायम राहिली आणि स्पेनने हा सामना २-१ अशा फरकाने जिंकला.
Read also:https://ajinkyabharat.com/donation-of-air-defense-equipment-from-america-to-ukraine/