तणाव हा जीवनाचा एक भागच आहे.
चांगल्या कामगिरीसाठी थोडासा ताण चांगला आहे;
परंतु सततचा ताण आरोग्यासाठी हानिकारक असतो.
Related News
कमी खाऊनही वाढतंय तुमचं वजन? या 5 सवयी ठरू शकतात जबाबदार
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी अनेकांना पुरेसा वेळ मिळत ना...
Continue reading
दिवसभर उत्साही राहण्यासाठी घरच्या घरी बनवा ‘हे’ 4 उच्च प्रोटीनयुक्त स्मूदी; झटपट तयार होतील हेल्दी ड्रिंक्स
High Protein Smoothie : दिवस...
Continue reading
संतुलित आहार, नियमित व्यायाम करूनही वजन कमी होत नसेल तर त्यामागे प्रथिनांची कमतरता, अपुरी झोप, ताण, हार्मोन्समधील बदल, PCOS, हायपोथायरॉईडीझम, इन्सुलिन रेझि...
Continue reading
विंचू दंश : चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. घरात खुंटीवर टांगलेल्या पँटमध्ये लपलेल्या विंच...
Continue reading
दिवसभर घरात राहणे ठरू शकते घातक! 7 धोकादायक आजारांचा वाढतो धोका; Work From Home करणाऱ्यांनी जाणून घ्या तज्ज्ञांचे प्रभावी उपाय
घरातून काम करण्याची सवय ...
Continue reading
डिजिटल लाइफस्टाइलचे ‘स्लो पॉयझन’; बसून राहण्याची सवय आरोग्यासाठी किती धोकादायक?
आजच्या डिजिटल युगात माणसाचे आयुष्य अक्षरशः खुर्ची, मोबाइल आणि स्क्र...
Continue reading
Thyroid चा त्रास? ‘या’ गोष्टी केल्यास आरामात नियंत्रणात ठेवता येईल
Thyroid Health, महिला आरोग्य, थायरॉईडचे लक्षण, आहार, जीवनशैली बदल, Yoga, Str...
Continue reading
अनियमित वेळेला झोपता? नवा अभ्यास देतो इशारा; हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका दुपटीने वाढतो
नवीन संशोधनाने झोपेच्या वेळेबाबत एक धक्कादायक सत्य समोर आणले आहे...
Continue reading
हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशनने उलटवला ग्रेड-3 फॅटी लिव्हर! म्हणाल्या—“जंक फूडची आणि दारूची सवय माझं आयुष्य उद्ध्वस्त करत होती”
बॉलिवूड अभिनेता
Continue reading
सकाळी उठल्यावर टॉयलेटमध्ये तास-न्-तास बसल्यानंतरही पोट स्वच्छ होत नसल्याची समस्या अनेकांना जाणवते. यामुळे दिवसभर शरीर जड वाटते, गॅस, अॅसिडिटी, ...
Continue reading
कारण त्याचा रोगप्रतिकार शक्तीवरही परिणाम होतो.
तणाव हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू असून,
त्यामुळे जगभरातील लोकांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होत आहे.
ताणतणावामुळे इतर अनेक आजारांचा धोका वाढत असल्यामुळे
तणावाचे व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे.
योगतज्ज्ञ कामिनी बोबडे यांनी योगाचे महत्त्व
सांगताना एक उदाहरण सांगितले आहे.
एक महिला योगा शिकण्यासाठी जेव्हा त्यांच्याकडे आली तेव्हा ती प्रचंड तणावात होती.
काम, मुलांची काळजी आणि कर्जाच्या परतफेडीच्या दबावामुळे
तिची झोप, भूक आणि एकूण आरोग्यावर परिणाम झाला होता.
तिला वारंवार डोकेदुखी, नैराश्य, निद्रानाश आणि बीपीसाठी औषधे दिली जात होती.
मात्र, एक महिन्याच्या योगाभ्यासानंतर ती तिचे बीपी नियंत्रित करू शकली.
दोन महिन्यांत तिची ऊर्जा पातळी सुधारली
आणि तिची दृष्टी समस्या पूर्णपणे नाहीशी झाली.
सहा महिन्यांत नैराश्य आणि झोपेची औषधेही बंद झाली.
तणाव हे तिच्या सर्व समस्यांचे मूळ असल्याचे दिसून आले.
संशोधनाने असे सिद्ध केले आहे की, योगामुळे तणाव कमी होतो,
मज्जासंस्थेचे संतुलन सुधारते आणि चांगले संप्रेरक तयार होतात,
झोपेची पद्धत सुधारते आणि तुम्हाला ऊर्जा मिळते.
उच्ब रक्तदाबाशी लढा देण्याकरता असाच एक नैसर्गिक उपाय म्हणजे योग होय.
योग केवळ तांत्रिकांना शांतच करत नाही तर तणाव दूर करून
वाढलेल्या रक्तदाबाला नियंत्रितदेखील करतो.
याच योगाभ्यासासंदर्भात योगतज्ज्ञ कामिनी बोबडे यांनी या संदर्भात
सविस्तर माहिती दिली आहे.
योगतज्ज्ञ कामिनी बोबडे यांनी तणावमुक्त होण्यासाठी काही आसन सांगितले आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/spains-final-euro-cup-final-after-12-years/