अकोल्यातील शासकीय रुग्णालयातील शवविच्छेदनगृहातील फ्रीजर बंद!
मृतदेह कुजण्याचा धोका
अनोळखी तसेच अपघातग्रस्त मृतदेहांची मरणानंतरही अवहेलना
आकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील
शवविच्छेदनगृहातील फ्रीजर बंद ...