स्टार प्रवाह वरील ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अर्जुन प्रियाशी
प्रेमाचं नाटक करत असल्याचा सीक्वेन्स चालू आहे.
मधुभाऊंची लवकरात लवकर सुटका व्हावी आणि
Related News
‘आई कुठे काय करते’मधील अभिनेत्रीचा संसार मोडला; ८ वर्षांनंतर घेतला घटस्फोट, चर्चांवर पहिल्यांदाच अक्षया गुरवचं स्पष्टीकरण
अभिनेत्री अक्षया गुरवने घटस्फोटाच्या चर्चांवर सोडलं मौन; ...
Continue reading
‘लागिरं झालं जी 2’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार? शिवानी बावकरने सांगितलं खरं कारण; शीतल-अजिंक्य पुन्हा एकत्र
छोट्या पडद्यावरील काही मालिका अशा असतात, ज्या संपल्यानंतरही त्यातील पात...
Continue reading
झी मराठीच्या 'सनई चौघडे' मालिकेत जय आणि शरूच्या नात्यात नवा टप्पा येणार आहे. पावसातील रोमँटिक अॅक्शन सीन, राज हंचनाळेची मेहनत आणि मालिकेतील 7 मोठे ट्विस्ट जाणून घ्या.
7 मोठे ट्विस...
Continue reading
'जय मल्हार' मालिकेसाठी सुरुवातीला फक्त 1500 रुपये पर डे मानधन मिळत असल्याचा खुलासा अभिनेत्री ईशा केसकरने केला. मराठी इंडस्ट्रीतील राजकारण, जातीवाद, मानधन आणि 'लक्ष्मीच्या पाऊलांनी'...
Continue reading
'ठरलं तर मग' फेम जुई गडकरीने बालपणीचा भावनिक किस्सा सांगितला. ट्रिपच्या आदल्या दिवशी ट्रॅव्हल एजंट पैसे घेऊन फरार झाला, तरीही वडिलांनी फक्त १५ हजारांत कुलू-मनालीची सहल पूर्ण केली.
...
Continue reading
मोठी घोषणा! अभिनेत्री माधवी निमकरचे व्यवसायात दमदार पदार्पण, कल्याणमध्ये 'कल्याणमस्तू' हॉटेल सुरू; जाणून घ्या 7 खास गोष्टीअभिनेत्री माधवी निमकरचे व्यवसायक्षेत्रात दमदार पदार्पण...
Continue reading
अक्षया नाईक : काम मागण्यात कमीपणा नाही; EMI, बिलं आणि अभिनय क्षेत्रातील संघर्षावर अभिनेत्रीचा मोठा खुलासामराठी अभिनेत्री अक्षया नाईकने अभिनय क्षेत्रातील अनिश्चितता, कामाची कमतर...
Continue reading
'मी जिंकून घेईन सारं' मालिकेत मोठे ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. शांभवीचा खरा चेहरा उघड करण्यासाठी छवी सज्ज झाली असून राजगुरू परिवारावर संकटाचे सावट गडद झाले आहे. जाणून घ्या आगामी भ...
Continue reading
'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील गुरूनाथ उर्फ गॅरीच्या भूमिकेमुळे अभिजीत खांडकेकरची पत्नी सुखदा खांडकेकरला लोकांकडून कोणते मजेशीर टोमणे ऐकावे लागले? 'आता ही तिसरी कोण?' या प्रश्ना...
Continue reading
Jui Gadkari Birthday: 2 मोठ्या सरप्राइजसह जुई गडकरीची दमदार सुरुवात, यूट्यूब चॅनेल लॉन्च आणि 'ठरलं तर मग'मध्ये महाट्विस्ट
मुंबई : मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि...
Continue reading
Mandar Jadhav Struggle Story: ५ वर्षे काम नव्हते, डिप्रेशनमुळे आत्महत्येचे विचार आले; पण एका निर्णयामुळे अभिनेता मंदार जाधवने आयुष्याला दिली नवी दिशा. जाणून घ्या त्याचा प्रेरणादायी...
Continue reading
'लक्ष्मी निवास'मधील विश्वा कसा बनला अनुज प्रभू? 3 वेळा नाकारला गेला, पण नशिबाने घडवला चमत्कार!मुंबई : अभिनय क्षेत्रात यश मिळवण्यासाठी केवळ प्रतिभा पुरेशी नसते, तर संयम, सातत्य ...
Continue reading
आश्रम केस प्रकरणाचे पुरावे मिळावेत यासाठी अर्जुन प्रियाशी
प्रेमाचं नाटक करण्याचा निर्णय घेतो.
मधुभाऊंची सुटका व्हावी यासाठी सायली सुद्धा या नाटकात सहभागी होते.
परंतु, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं नातं असूनही आता सायली-अर्जुनच्या मनात
एकमेकांबद्दल प्रेमाच्या भावना असल्याने या सगळ्या नाटकाचा सायलीला त्रास होऊ लागतो.
अर्जुनने प्रियाला मिठी कशी मारली, तिच्याबरोबर
डान्स कसा केला हा सगळा विचार करून सायली प्रचंड अस्वस्थ होते.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात
“मिसेस सायली तुम्हाला हे नाटक करावं लागेल नाहीतर सगळं काही संपेल,
आपल्याला केसचे पुरावे मिळणार नाहीत”
असं अर्जुन सायलीला ओरडून सांगतो.
यावर सायली रडू लागते. बायको रडतेय म्हटल्यावर अर्जुन तिची माफी मागतो.
पण, दुसरीकडे प्रियाला सुद्धा सुभेदारांची सून व्हायचं असतं.
त्यामुळे ती अर्जुनच्या जाळ्यात सहज ओढली जाते.
आता लवकरच प्रिया अर्जुनसाठी डिनर डेटचं प्लॅनिंग करणार आहे.
या कँडल लाइट डिनर डेटवर प्रिया व अर्जुन दोघेच जातात.
मधुभाऊंच्या केससाठी एवढं सगळं करण्याची काय गरज आहे
याचा विचार करून सायली अर्जुनवर संतापते.
मालिकेत हा ट्रॅक चालू असतानाच एक मोठा ट्विस्ट येणार आहे.
‘ठरलं तर मग’ मालिकेत लवकरच पुन्हा एकदा प्रतिमाची म्हणजे सायलीच्या आईची एन्ट्री होणार आहे.
सायली-अर्जुन एकमेकांशी प्रियामुळे भांडत असताना
समोरून येणारा एक टेम्पो एका बाईला धडकणार असल्याचं सायली पाहते.
ती पटकन जाऊन त्या बाईला वाचवते.
ही बाई दुसरी तिसरी कोणीही नसून प्रतिमा असते.
तिने चेहरा झाकून घेतलेला असतो. परंतु, सायलीने जीव वाचवल्यावर
प्रतिमा तिचे हात जोडून आभार मानते एवढ्यात सायली तिचा चेहरा पाहते.
महिपतने केलेल्या हल्ल्यामुळे प्रतिमाचा चेहरा एका बाजूने जळलेला असतो
त्यामुळे सायली तिला पटकन ओळखू शकत नाही.
माघारी फिरत असताना हा चेहरा कुठेतरी पाहिलाय
याची जाणीव सायलीला होते आणि ती जोरात “माई थांबा…”
असा आवाज देते. सायलीने आवाज दिल्यावर प्रतिमा थांबेल का?
सायली तिला ओळखू शकेल का?
या सगळ्या गोष्टी २१ जुलैला प्रसारित होणाऱ्या महाएपिसोडमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/janhvi-kapoors-entangled-2-august-audiences-gift/