मोदी सरकारचे मंत्री ट्रम्पच्या दरबारात जाऊन भीक मागतात, 2 तारखेला व्यापार युद्ध सुरु झालं तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अनिष्ट परिणाम होईल: पृथ्वीराज चव्हाण
Prithviraj Chavan : जेव्हा व्यापारी आयात कराबद्दल चर्चा होईल, तेव्हा भारत सरकारने लोटांगण घातलं तर शेतकऱ्यांना
कोणीही संरक्षण देऊ शकणार नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आ...