पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च महिन्यात गिर राष्ट्रीय उद्यान व गुजरातमधील
वंतारा येथील वन्यजीव संरक्षण आणि बचाव केंद्रात हजेरी लावली.
जागतिक वन्यजीव दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गिर राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली.
Related News
गुरुग्राम हत्याकांड नवा खुलासा: वडिलांनी राधिकावर झाडल्या ५ गोळ्या; किचनमध्येच केला क्रूर अंत
शेतरस्त्यांसाठी समग्र योजना; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता
ज्वारी खरेदीत घोटाळ्याचा आरोप; प्रहार पक्षाच्या जिल्हाध्यक्षांवर एसआयटी चौकशी
बुलढाणा जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांमध्ये तुफान हाणामारी; सुरक्षेवर उठले प्रश्न
खदान परिसरात युवकावर चार जणांचा प्राणघातक हल्ला;
अकोल्यात आकाशात सूर्याभोवती इंद्रधनुष्य! नागरिकांनी घेतला अनोख्या दृश्याचा आनंद
जन सुरक्षा की भाजप सुरक्षा विधेयक उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
वारी हनुमान येथील डोहात युवकाचा बुडून मृत्यू
डाबकी रोड पोलिसांची गोवंश रक्षण कारवाई
आमदार संजय गायकवाड अडचणीत; कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल,
पिंपरी-चिंचवडचे नामकरण ‘राजमाता जिजाऊनगर’ करावे – विधानसभेत आमदार उमा खापरे यांची ठाम मागणी
जंगल सफारीचा आनंद घेतानाचे नरेंद्र मोदी यांचे फोटो व्हायरल झाले आहेत.
त्यानंतर त्यांनी गुजरातमधील वंतारा येथील वन्यजीव संरक्षण आणि बचाव केंद्रात देखील वेळ घालवला.
गिर राष्ट्रीय उद्यानात मोदींनी लायन सफारी केली.या उद्यानात नरेंद्र मोदी यांनी सिंहाचे फोटोदेखील काढले.
गुजरातमधील वंतारा येथील वन्यजीव संरक्षण आणि बचाव
केंद्रात पंतप्रधान मोदी एका पांढऱ्या सिंहाच्या पिल्लासोबत दिसले.
पंतप्रधान मोदी वंतारा येथे पांढऱ्या वाघाच्या डोळ्यात डोळे घालून पाहात असतानाचा हा फोटो.
पंतप्रधान मोदी वंतारा येथील वन्यजीव बचाव केंद्रात लेमर प्राण्यासोबत वेळ घालवताना दिसले.
वन्यजीव संरक्षण आणि बचाव केंद्रात पांढऱ्या सिंहीणींसोबत पंतप्रधान मोदी.