मद्य धोरण प्रकरणी उद्भवलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा झटका बसला आहे.
Related News
135 कोटींच्या कथित बँक फसवणूक प्रकरणात ED ची मोठी कारवाई; मुंबई-छत्रपती संभाजीनगरमध्ये सहा ठिकाणी छापे
छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 135 कोटी रुपयांच्या कथित बँक फसवणूक प्रकरणात अं...
Continue reading
मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांना आरोपी करण्याची मागणी; उच्च न्यायालयात नवी याचिका, प्रकरण पुन्हा चर्चेत
आरटीआय कार्यकर्ते हेमंत पाटील यांची जनहित याचिका; पोलिसांच्या तपासावर प्...
Continue reading
गणेशोत्सवातील दारूबंदीवर उच्च न्यायालयाचा सवाल; पुण्यात आता दोनच ड्राय डे
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात तब्बल 10 दिवस दारू विक्रीवर बंदी घालण्याच्या प्रशासनाच्या निर...
Continue reading
मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपांवर चंद्रशेखर बावनकुळे यांची पहिली प्रतिक्रिया; "माझी नार्को टेस्ट करा", जात पडताळणीबाबत स्पष्ट भूमिका
मनोज जरांगे यांच्या आरोपांनंतर बावनकुळे यांचे...
Continue reading
अशोक खरात प्रकरण : चिंचेच्या बिया, मध आणि अंगठ्यांच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक? ईडीचे धक्कादायक दावे
‘दैवी शक्ती’च्या आमिषाने भक्तांची लूट; ईडीच्या तपासात नवे ...
Continue reading
दिलीप वळसे पाटील : ‘दूध भेसळीत माझा संबंध सिद्ध झाला तर सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेईन’; विरोधकांना थेट आव्हान
FDA कारवाईवरून सुरू असलेल्या आरोपांवर दिलीप वळसे पाटील यांची आक्रम...
Continue reading
मोठी बातमी! तुकाराम मुंडेंना हायकोर्टाचा मोठा दणका; आता FDA समोर फक्त दोन पर्याय, मंत्रालयाच्या कँटीनवरून कोर्ट नाराज
मंत्रालयातील कँटीनच्या स्वच्छतेचा मुद्दा आता थेट मुंबई उच्च न...
Continue reading
मंत्रालयाच्या कँटीनवर हायकोर्टाचा दणका; तपासणीचे आदेश मिळताच साफसफाईला वेग, FDA ला सुनावले खडे बोल
मंत्रालयातील कँटीनमध्ये कीटक नसल्याच्या दाव्यावर मुंबई उच्...
Continue reading
मोठी बातमी! जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह ८ राज्यांना नोटीस, चौकशीचे आदेश
दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्ज आणि ...
Continue reading
अशोक खरात प्रकरणात ईडीचे 3 हजार पानी आरोपपत्र; 42.88 कोटींच्या कथित गैरव्यवहारांचा दावा, पत्नीचाही आरोपी म्हणून उल्लेख
स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात...
Continue reading
भूषण स्टीलचे माजी MD नीरज सिंघल यांच्याशी संबंधित 56 हजार कोटींच्या कथित बँक घोटाळ्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या. 36 बँका, ED, CBI तपास, टाटा स्टील अधिग्रहण आणि संपूर्ण प्रकरण एका...
Continue reading
मुंबईसह गुजरातमधील विविध शहरांमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी आणि समन्वित कारवाई करत कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार आणि आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कर सलीम इस्माई...
Continue reading
अरविंद केजरीवाल यांच्या जामीन याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने
सुनावणी होईपर्यंत कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.
म्हणजेच आता उच्च न्यायालयात सुनावणी होईपर्यंत अरविंद केजरीवाल
तिहार तुरुंगातून सुटणार नाहीत.
याप्रकरणी दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयाने
अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला आहे.
मात्र, या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरोधात ईडीने २१ जून म्हणजेच आज
दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
उच्च न्यायालयात याचिका दाखल करताना ईडीने असा युक्तिवाद केला की,
आम्हाला कनिष्ठ न्यायालयात आमचे म्हणणे मांडण्याची संधी मिळाली नाही.
यावर उत्तर देताना अरविंद केजरीवाल यांच्या वकिलाने
असे म्हणणे योग्य नसल्याचे सांगितले.
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्या जामीनाविरोधात
ईडीच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्याची परवानगी दिली.
तसेच, या खटल्याची सुनावणी होईपर्यंत कनिष्ठ न्यायालयाचा आदेश प्रभावी ठरणार नाही,
असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
दरम्यान, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात
दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने गुरुवारी अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला.
या आदेशाला ४८ तासांसाठी स्थगिती देण्याची ईडी विनंतीही न्यायालयाने फेटाळली होती.
त्यामुळे आज अरविंद केजरीवाल हे तिहार तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.
मात्र आता उच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत अरविंद केजरीवाल तुरुंगातच राहणार आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/wherever-it-rains-police-fill-it-forward/