पारनेर साखर कारखाना विक्री प्रकरणात 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखाना
विक्री प्रकरणात गैरव्यवहार करणाऱ्या क्रांती शुगर या खासगी कंपनीचे नऊ संचालक आणि
Related News
रश्मिका मंदाना – विजय देवरकोंडा यांचा उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा; पूल व्हॉलीबॉलपासून जपानी खाद्यपर्यंत खास झलक
दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकार
Continue reading
Bigg Boss Marathi Season 6 : खान्देश किंग सचिन कुमावत बाहेर; चाहत्यांमध्ये नाराजी
‘ Bigg Boss Marathi Season 6’च्या घरात रंगतदा...
Continue reading
पर्सनल लोन असताना दुसरे पर्सनल लोन मिळवणे शक्य आहे का? जाणून घ्या महत्वाची माहिती
पर्सनल लोन : आजकाल वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी पर्सनल लोन घेण...
Continue reading
BAFTA 2026 लाल कार्पेट: आलिया भट आणि एमा स्टोनच्या अविस्मरणीय स्टाईल्स
लंडनमधील रॉयल फेस्टिव्हल हॉलमध्ये २२ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित
Continue reading
आलिया भट BAFTA 2026 मध्ये चमकली, फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर देखील स्टाइलमध्ये
लंडनच्या रॉयल फेस्टिव्हल हॉलमध्ये २२ फेब्रुवारी रोजी ७९व्या
Continue reading
युद्धाचे सावट: अमेरिका-इराण तणाव आणि भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आकाशाला भिडण्याच्या स्थितीत आहे. त...
Continue reading
रोहित पवार भावूक: अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्तावावर सभागृहात उभे राहून केले भावपूर्ण भाष्य
महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत भावनिक आणि ऐतिहासिक प्रसंग घडला, जेव्हा रा...
Continue reading
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय: महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणामुळे 22 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांना स्थगिती
सुप्रीम को...
Continue reading
फरहान अख्तरच्या पाठिंब्याखालील मणिपुरी चित्रपट 'Boong' ला BAFTA पुरस्कार मिळाला, भारतासाठी पहिल्यांदाच या वर्षी
भारतातील चित्रपटसृष्टीसाठी एक अभिमानाची वेळ आली आहे. BAFTA 2026 मध्...
Continue reading
आलिया भट २०२६ च्या BAFTA मध्ये 'नमस्कार' करत सादर – हिंदीतून पुरस्काराची ओळख
भारताची अभिनेत्री आलिया भट २०२६ च्या BAFTA (ब्रिटिश अकादमी ऑफ...
Continue reading
फराह खान आणि सुंदर पिचाई यांची भेट सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी
फराह खान यांची अलीकडील भेट सुंदर पिचाई यांच्याशी चर्चेचा विषय बनली आहे. प्रसिद्ध दिग...
Continue reading
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे दोन वरिष्ठ अधिकारी यांच्याविरुद्ध पाच दिवसांपूर्वी पारनेर
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारनेर तालुक्यातील सुमारे 17 हजार
सभासदांच्या मालकीच्या सहकारी साखर कारखान्याचे खासगीकरण संबंधित आहे.
या गुन्ह्यातील घोटाळ्याची व्याप्ती सुमारे 300 ते 400 कोटी रुपयांच्या पेक्षाही अधिक असून या
गुन्ह्याचा सखोल तपास होण्यासाठी एसआयटीची नेमणूक करावी अशी मागणी साखर कारखाना बचाव समिती
आणि शेतकऱ्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. अन्यथा पारनेर पोलीस स्टेशन
समोर 27 जानेवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर
कारखान्याची मालमत्ता विक्री करण्यासाठी राज्य सहकारी बँकेने साडेचौदा कोटी
रुपये कर्जाचे एक बनावट गहाणखत तयार करून कारखान्यावर कर्जाचा फुगवटा निर्माण केला होता.
विक्रीची बेकायदा प्रक्रिया झाली होती. कारखान्याचा विक्रीसाठी केवळ पाचशे रुपये
मुद्रांक शुल्क देऊन सुमारे दीड कोटी रुपयांचा महसूल बुडवला होता. ज्या तारखेला कारखान्याची
विक्री केली त्याच तारखेला क्रांती शुगर या खरेदीदार कंपनीला कारखाना विकत
घेण्याकरिता त्याच मालमत्तेवर गहाणखत घेऊन कर्ज पुरवठा केला होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/what-kind-of-condition-did-you-see-in-uddhav-thackerays-bedroom-sanjay-shirsats-tongue-tingled/