राज्य सरकारमध्ये मंत्री असलेले संजय शिरसाट यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आहेत. बोलण्याच्या ओघात ते बोलून गेले.
पण बेडरुमपर्यंतचा उल्लेख त्यांनी केला. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटू शकतात.
Related News
टेन्शन वाढले! गुन्हेगारी रेकॉर्ड नाही, संशयही नाही; खलिस्तानी नेटवर्कची भरतीची नवी पद्धत
खलिस्तान समर्थक दहशतवादी संघटनांच्या भरतीच्या पद्धतीत बदल हो...
Continue reading
खवड्या डोंगरावर हात जोडून विनवणी, आग्रह अन्… चांदगुडे कुटुंबाच्या मृत्यूचा नवा थरारक व्हिडिओ समोर!
Khavdya Dongar New Video : छत्रपती...
Continue reading
IND vs SL : कोलंबो कसोटीपूर्वी श्रीलंकेचा मोठा डाव; 1996 वर्ल्ड कप विजेत्या दिग्गजाकडे फलंदाजीची जबाबदारी
IND vs SL: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दु...
Continue reading
हातात आयफोन, चहाचा कप आणि… डोंगरावर संपलेल्या कुटुंबाचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरा...
Continue reading
मराठी आली पाहिजेच; पण हिंदी भाषिकांना मुदतवाढ द्या, गिरीराज सिंहांचा टोला, म्हणाले ‘तेथे कोणाची…’
महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठी भा...
Continue reading
Govinda-Sunita Ahuja Controversy : लोकांना फक्त फुटेज… गोविंदा-सुनीता कॉन्ट्रोव्हर्सीवर अखेर भाची आरती सिंहने सोडलं मौन
अभिनेता गोविंदा आणि त्...
Continue reading
साखरेचे भाव वाढले; चहाचा कपही महागला, जिलेबी-मिठाईसह गोड पदार्थांच्या दरात वाढ होणार
सकाळची सुरुवात असो किंवा दिवसभराच्या धावपळीतला छोटासा ब्रेक… चहाचा एक...
Continue reading
Rain Alert 20 States : उद्या जरा सांभाळूनच राहा; महाराष्ट्रासह 20 राज्यांमध्ये पावसाचा अलर्ट, IMD चा इशारा
Rain Alert 20 States : देशाच्य...
Continue reading
खवड्या डोंगरावरील हृदयद्रावक घटना; कुणालच्या मृत्यूमागे आयफोन नव्हे, वडील-मुलातील वाद? पोलिस तपासात धक्कादायक माहिती
छत्रपती संभाजीनगरमधील घटनेने राज्य हादरले
Continue reading
Operation Sindoor : पाकिस्तानला वाटलं राफेल पाडतोय, पण भारतीय हवाई दलाने असा केला खेळ; डिकॉय सिस्टिमने पाकला दिला मोठा धक्का
Operation Sindoor
Continue reading
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठीच भाजपचा डाव; पुण्याच्या घटनेवरून खासदार प्रणिती शिंदे यांचा घणाघात
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्या...
Continue reading
गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण; आई सुनीताही दिसणार सोबत, ‘हीरो की हॉररइन’ कधी होणार रिलीज?
बॉलिवूडचा ‘हीरो नंबर वन’ म्ह...
Continue reading
संजय शिरसाट हे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत.“मी अनेक लोकं पाहिली आहेत,
ज्यांनी लोकांना छळलं, ज्यांनी लोकांच वाटोळ केलं. त्यांचं वाटोळ होताना मी पाहिलं आहे.
म्हणून दुसऱ्याच वाईट चिंतन केलं, तर तुमच वाईट झाल्याशिवाय राहणार नाही.
नंदू बरं झालं, तुला लवकर अक्कल आली. तू आमच्याकडे आलास” असं आमदार आणि
मंत्री संजय शिरसाट एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले.
नंदू सकाळी 6 वाजता खैरेकडे जायचा, 8 वाजता अंबादासकडे. शेवटी त्याला कळलं, दोघांकडे काही राहिलेलं नाही.
आता एकमेव संजय शिरसाट आहे. नंदू किती हुशार आहे पाहा, 1 तारखेला खैरेचा वाढदिवस असतो,
त्याने सगळीकडे बॅनर लावले आणि 2 तारखेला माझ्याकडे प्रवेश केला” असं संजय शिरसाट म्हणाले.
त्यावेळी संजय शिरसाट यांची मंचावर बसलेल्या अशोक पटवर्धन यांचं नाव घेऊन बोलताना जीभ घसरली.
“आम्हाला उद्धव ठाकरेंच्या साध्या रुममध्ये प्रवेश नव्हता. हा पटवर्धन उद्धव ठाकरे यांच्या
बेडरूममध्ये जायचा, त्याने कशा अवस्थेत बघितलं असेल काय माहित” असं संजय शिरसाट बोलले.
“हा अशोक पटवर्धन ठाकरे गटाचा मराठवाडा महासचिव होता. तो का दूर गेला?.
मराठवाड्यात महासचिव राहिलेला दूर जातोय, काही कारण असेल की नाही” असं संजय शिरसाट म्हणाले.
“काल दांडे मारणारे, आज सॅल्युट मारत आहेत. माझी 40 वर्षे संघर्ष करण्यात गेली. जवळच्या लोकांनी सोडले.
पालकमंत्री मंत्री म्हणजे काही राजा नाही, तुमच्यातीलच आहे.
मी या निवडणुकीत पैसे जास्त लागले, पण मीही मोकळा हात केला.
एक वेळ होती दोन दोन दिवस उपाशी असायचो, आता खायला वेळ नाही.
अडीच वर्षे मी पक्षाची खिंड लढवली” असं संजय शिरसाट म्हणाले.
“तिकडून ( मातोश्री )आदेश आला, संजय शिरसाट यांना पाडा.
कपट कारस्थान करणाऱ्या माणसाने व्हॉटस अप चाट शिंदे यांना दाखवला आणि मला कसे मंत्री करू नये असा प्रयत्न केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/gold-and-silver-sparkle-mahagaichi-tutari/