महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राजपत्रित नागरी सेवा
संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ साठी दोनदा शुद्धीपत्रक काढल्यानंतरही
केवळ ८ हजार ३०८ उमेदवारांनीच प्रमाणपत्राअभावी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या
Related News
ज्वारी काढणीच्या कामात नागाचा साक्षात्कार
झाल्याने शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली..
सध्या ज्वारी काढणीच्या कामाला सुरुवात झाली असून
अकोला जिल्ह्यातील जनुना येथील शेतकरी अनि...
Continue reading
महाराष्ट्र बोर्डाच्या २०२५ च्या दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून,
यंदाही विद्यार्थ्यांची यशाची टक्केवारी उंचावलेली दिसून येते. मात्र जे विद्यार्थी या परीक्षेत अपयशी ठर...
Continue reading
आज अक्षय्य तृतीया असल्यामुळे बाजारपेठेत चांगलीच खरेदीची चहलपहल दिसून येतेय.
पारंपरिकदृष्ट्या या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं.
गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याचे दर उच्चां...
Continue reading
- ईस्टर संडेनिमित्त विविध कार्यक्रम
अकोला: शहरासह अकोला जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये शुक्रवारी ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र सण
गुडफ्रायडे मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. शहर...
Continue reading
Prashant Koratkar : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकर आता अटकपूर्व
जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज करणार असल्याची माहिती...
Continue reading
छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करुन ठार मारणाऱ्या क्रूरकर्मा औरंगजेबाला देखील याच महाराष्ट्रात गाडण्यात आलंय.
संभाजी महाराजानंतर रामराम महाराज, महाराणी ताराबाई आणि मराठा योद्...
Continue reading
या 5 जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. 10 ते 17 मार्च या दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असणार आहे.
मुंबई:
विधान परिषदेच्या पाच जागा रिक्त झाल्या आहे. यासाठी आता 27 मा...
Continue reading
मेगा ब्लॉक रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक आहेत.
प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडू...
Continue reading
Donald Trump : दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकी काँग्रेसला संबोधित करत आहेत. राष्ट्राध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांचं हे पहिलं संबोधन आहे...
Continue reading
संतोष देशमुख हत्या प्रकरणात समोर आलेले फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर
अखेर मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे.
आज सकाळपासूनच धनंजय मुंडे यांच्या न...
Continue reading
अकोला : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांच्या
कर्जमाफीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी...
Continue reading
Shama Mohamed on Rohit Sharma Is Fat : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
Shama Mohamed on Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित श...
Continue reading
मागास वर्गात (एसईबीसी) अर्ज केला होता.
त्यामुळे शेकडो ‘एसईबीसी’ उमेदवारांचे अर्ज अराखीव (खुला)
अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल (ईडब्ल्यूएस) प्रवर्गात असल्याने
भविष्यात कायद्याचा पेच निर्माण होण्याची शक्यता होती.
त्यामुळे ‘एमपीएससी’ने पुन्हा एकदा शुद्धीपत्रक काढून मराठा उमेदवारांना
‘एसईबीसी’ अथवा ‘ओबीसी’ प्रवर्गातून अर्ज करण्याची संधी दिली आहे.
यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून २५ ऑगस्टला होणार आहे.
राज्य शासनाने फेब्रुवारी २०२४ मध्ये मराठा आरक्षणाचा कायदा केला.
परंतु, आरक्षण लागू होण्याआधी ‘एमपीएससी’च्या अनेक जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या.
आता या सर्व जाहिरातींमध्ये ‘एसईबीसी’ आरक्षण लागू करून शुद्धिपत्रक काढण्यात येत आहेत.
याचाच भाग म्हणून ‘एमपीएससी’ने संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ साठी
९ मे रोजी शुद्धिपत्रक काढून त्यामध्ये ‘एसईबीसी’ आरक्षण लागू केले.
शासनाने दिलेल्या सूचनांच्या आधारे अराखीव किंवा ‘ईडब्ल्यूएस’ प्रवर्गातून
केलेल्या उमेदवारांना ‘एसईबीसी’मधून नव्याने अर्जाची संधी दिली.
तसेच ‘कुणबी नोंदी’च्या आधारे इतर मागासवर्गाचे (ओबीसी) जात प्रमाणपत्र
असलेल्यांनाही नव्याने अर्ज करण्याची संधी दिली होती.
परंतु, यानंतरही प्रमाणपत्राअभावी केवळ ८३०८ उमेदवारांनीच
‘एसईबीसी’ प्रवर्गातून अर्ज केला आहे. त्यामुळे अजूनही हजारो ‘एसईबीसी’ उमेदवारांचे अर्ज
हे ‘ईडब्ल्यूएस’ प्रवर्गांमध्येच होते. परिणामी, ‘एसईबीसी’ उमेदवारांनी चुकीच्या प्रवर्गातून
आरक्षणाचा लाभ घेतल्याच्या आक्षेपामुळे कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता होती.
त्यामुळे आयोगाने १२ जुलैला नव्याने शुद्धीपत्रक काढून
खुला किंवा ‘ईडब्ल्यूएस’ प्रवर्गामध्ये अर्ज असलेल्या उमेदवारांना
पुन्हा एकदा नव्याने ‘एसईबीसी’ किंवा ‘ओबीसी’मधून अर्जाची संधी
उपलब्ध करून दिली आहे.
यासाठी संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/pushpa-kamal-dahal-stepped-down-from-the-post-of-prime-minister-of-nepal/