ज्वारी काढणीच्या कामात नागाचा साक्षात्कार
झाल्याने शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली..
सध्या ज्वारी काढणीच्या कामाला सुरुवात झाली असून
Related News
अकोला जिल्ह्यातील जनुना येथील शेतकरी अनिल जामोतकर
यांच्या शेतात ज्वारीची कापणी करताना सदर साप दिसून आला..
शेतकऱ्याच्या शेतात काम करत असताना अचानक
ज्वारीच्या वर नाग दिसून आल्याने एकच खळबळ उडाली..
शेतकऱ्यांमधील काम सध्या जोशात असतानाच नागाच्या आगमनाने सर्वांमध्ये गोंधळ उडाला.
काही क्षणांकरता सर्वजण घाबरले, परंतु नंतर नागरिकांनी एकत्र येत नागाला सुखरूपपणे शेताच्या बाहेर काढले.
More news here : https://ajinkyabharat.com/kunal-kishore-kamalakar-episode-kaka-groom-khuncha-gunha/
