प्रत्येकाला सुंदर, मुलायम केस हवे असतात;
पण यासाठी केसांची खूप निगा राखावी लागते.
पण बदलते वातावरण, धूळ, माती, प्रदूषण यामुळे केसांमध्ये कोंडा होण्याचे प्रमाण वाढते.
Related News
या उपायांचे पालन केल्यास Vitamin B12 Hair Loss नियंत्रित करता येतो आणि केसांचे नैसर्गिक रंग जास्त काळ टिकवता येतो. योग्य आहार, तणावमुक्त ...
Continue reading
Do you get frequent pimples on your scalp? सावधान! टक्कल पडण्यापूर्वीच करा हे उपाय
आजकाल अनेक लोकांना डोक्याच्या टाळूवर वारंवार pimples किंवा मुरुम ये...
Continue reading
Multiple Moles on the Body : केव्हा ते सामान्य आणि केव्हा धोकादायक ठरतात?
आजकाल त्वचा ही केवळ सौंदर्याची गोष्ट नाही तर आरोग्याची सूचकही ठरते. शरीरावर अचानक दिसणारे
Continue reading
मोरींगा पावडर: winter मध्ये नैसर्गिक सुपरफूड
winter हा ऋतु आरोग्यासाठी अत्यंत संवेदनशील असतो. थंडी, कोरडी हवा, कमी सूर्यप्रकाश आणि बदललेली जीवनशैली या...
Continue reading
Stop Hair Fall, Get Rid of Dandruff – घरच्या घरी फक्त खोबरेल तेलात ‘ही’ गोष्ट मिक्स करा!
आजकाल बदलत्या जीवनशैली, ताणतणाव, अस्वास्थ्यकर आहार आणि रासायनिक उत्पादनांच्या अति वापरामु...
Continue reading
हिवाळ्यात त्वचेसाठी व्हिटॅमिन C: नैसर्गिक चमक आणि संरक्षणाचा गुपित
हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते, कारण थंडीमुळे त्वचा कोरडी, निस्तेज आणि संवेदनशील होते. या परिस्...
Continue reading
डेंगू-मलेरियाचा धोका वाढला, नागरिकांची तात्काळ साफसफाईची मागणी
पातूर – पातुर तालुक्यातील शिर्ला ग्रामपंचायतीतील मुख्य नाल्याची दुर्व्यवस...
Continue reading
रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ केल्याचे फायदे आणि धोके – जाणून घ्या योग्य काळजी
दिवसातील धावपळ, ताण-तणाव, प्रदूषण आणि घाम यामुळे शरीरावर थकवा जमा होतो. अशा परिस्थितीत
Continue reading
रविवारी केस कापल्याने सूर्य ग्रह कमकुवत होतो, जाणून घ्या काय टाळावे
केस आपल्या सौंदर्याचे आणि व्यक्तिमत्वाचे महत्त्वाचे भाग आहेत. नुसते लांब किंवा गडद अस...
Continue reading
नारळपाणी फायदे आणि तोटे जाणून घ्या. कोणासाठी हे लाभदायक आहे, कोणासाठी घातक, आरोग्यदृष्ट्या योग्य प्रमाणात कसे प्यावे, सगळ्या माहितीची 2...
Continue reading
दररोज एक महिना डाळिंब (Pomegranate)खाल्ल्यास काय होते? – तुमच्या आरोग्यासाठी अनाराचे अद्भुत फायदे
तुमच्या नाश्त्याच्या बाउलमध्ये रंग भरायला एखादं फळ हवं असेल, तर डाळिंब (
Continue reading
कोंडा दूर करण्यासाठी आणि केस गळणे थांबवण्यासाठी तेलात ‘या’ ५ नैसर्गिक गोष्टी मिक्स करा
केस गळणे आणि कोंड्याची वाढती समस्या
आजच्या काळात केस गळणे आणि कोंड...
Continue reading
अनेकांना या समस्येला सामोरे जावे लागते.
मग ऋतू कोणताही असला तरी ही समस्या अधिक वाढते.
या समस्येपासून सुटण्यासाठी अँटीडेंड्रफ शॅम्पू वापरतात,
पण काही जण या समस्येकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे समस्या आणखी वाढते.
याच विषयावर डॉ. रश्मी शेट्टी रणवीर इलाहाबादिया यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे,
ज्यात त्यांनी म्हटले की, कोंडा हा बुरशीजन्य आजार आहे.
तुम्ही नियमित केस धुवत नसाल तर हा त्रास वाढतो.
त्यामुळे नियमित केस धुतले पाहिजेत.
नियमितपणे दररोज २१ दिवस तुम्ही केस धुतल्यास कॉड्याचा आजार आणखी बळावत नाही.
पण तुम्ही आठवड्यातून फक्त दोनदाच अँटीडेंड्रफ शॅम्पूने केस धुवत असाल
तर या समस्येवर उपचार करता येणार नाहीत, असेही डॉ. शेट्टी म्हणाले.
डोक्यातील कोंडा किंवा सेबोरहाइक डर्माटायटिस हा एक सामान्य टाळूवर होणारा आजार आहे,
जो यीस्ट मालासेझियाच्या अतिवृद्धीमुळे उद्भवतो, ज्यामुळे फ्लॅकिंग आणि डोक्यात खाज सुटते.
नियमितपणे केस धुण्याने कोंड्याची समस्या कमी होते.
तसेच कोंड्याचे गट्टे आणि टाळूवर जमा होणाऱ्या तेलाचे प्रमाणही कमी होते.
२१ दिवस दररोज शॅम्पूने केस धुण्याची सवय प्रत्येकासाठी प्रभावी ठरू शकत नाही.
कारण हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की, प्रत्येकाची त्वचा वेगळी असते
आणि जे एका व्यक्तीसाठी कार्य करते ते दुसऱ्यासाठी कार्य करू शकत नाही,
असेही फरीदाबादमधील अमृता हॉस्पिटलचे सल्लागार त्वचाविज्ञान डॉ. सचिन गुप्ता म्हणाले.
कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी २१ दिवस सतत केस धुणे
किंवा शॅम्पू करणे हा तात्पुरता उपाय आहे;
पण कोंड्याची ही समस्या कालांतराने वाढू शकते.
द एस्थेटिक क्लिनिकच्या कन्सल्टेंट डर्मेटोलॉजिस्ट, कॉस्मेटिक डर्मेटोलॉजिस्ट
आणि डर्मे टो-सर्जन डॉ. रिंकी कपूर म्हणाल्या की, केस सतत धुतल्याने टाळूतील आवश्यक तेल निघून जाते.
Read also: https://ajinkyabharat.com/blood-pressure-and-stress-reduce-due-to-regular-yoga/