सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम महिलांबाबत मोठा निर्णय दिला.
सीआरपीसीच्या कलम १२५ नुसार मुस्लीम महिला तिच्या पतीकडून
Related News
सीबीएसईच्या ऑन-स्क्रीन मार्किंग (OSM) प्रणालीवर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. चुकीचे गुण, विद्यार्थ्यांचे नुकसान, मानसि...
Continue reading
School Sex Education : शाळांमध्ये लवकरच लैंगिक शिक्षण? केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती; तज्ज्ञ समितीचा अहवाल तयार
देशभरातील शाळांच्या अभ्यासक्रमात
Continue reading
राम मंदिरातील कथित देणगी चोरी प्रकरणावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते भास्कर जाधव यांनी भाजपवर जोरदार टीका केली. श्रीरामांचा बॅनर आणि भगवा...
Continue reading
शरद पवार राष्ट्रपती तर सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री झाल्या असत्या? रामदास आठवले यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी
Continue reading
Supreme Court: महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा 5 कठोर इशारा! 'जनतेसमोर उघडे पाडू', जामीन प्रकरणावर संताप
फौजदारी खटल्यांमध्ये जामीन अर्ज...
Continue reading
Supreme Court Decision : व्यभिचार लपवण्यासाठी 'प्रायव्हसी'ची ढाल नाही; हॉटेल मुक्काम, कॉल रेकॉर्ड्स सादर करण्यास सर्वोच्च न्यायालयाची पर...
Continue reading
देशभरात वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर अखेर Supreme Court of India ने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर ...
Continue reading
टीव्ही आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री Mouni Roy सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मी...
Continue reading
बॉलिवूड अभिनेत्री Mouni Roy आणि तिचा पती Suraj Nambiar गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. दोघांच्या वैवाहिक नात्यात दुर...
Continue reading
महिलांना मशिदीत बंदी नाही! तरीही त्या का जात नाहीत? जाणून घ्या संपूर्ण सत्य
भारतामध्ये मुस्लिम समाजातील महिलांच्या मशिदी प्रवेशाचा मुद्दा पुन्हा एकदा चर...
Continue reading
नवी दिल्ली : दोन आठवड्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने इच्छामरणाची परवानगी दिल्यानंतर हरीश राणा (३१) याचा अखेरचा प्रवास मंगळवारी पूर्ण झाला. गेल्या १३ ...
Continue reading
पोटगीची मागणी करू शकते, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.
पत्नीला पोटगी देण्याच्या तेलंगणा उच्च न्यायालयाच्या आदेशाला
एका मुस्लिम व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने देखभाल भत्त्याबाबत महत्वपूर्ण निर्णय दिला.
मोहम्मद अब्दुल समद नावाच्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
सीआरपीसी कलम १२५ अन्वये घटस्फोटित पत्नीला पोटगी देण्याच्या निर्देशाविरुद्ध
मोहम्मद अब्दुल समद यांनी दाखल केलेली याचिका न्यायमूर्ती बीव्ही नागरथना
आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांच्या समावेश असलेल्या
सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने फेटाळली.
मुस्लिम महिला (घटस्फोटावरील हक्कांचे संरक्षण) कायदा १९८६
हा धर्मनिरपेक्ष कायद्यावर विजय मिळवू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायमूर्ती नागरथना आणि न्यायमूर्ती मसिह यांनी स्वतंत्र,
पण एकमताने निकाल दिला.
उच्च न्यायालयाने मोहम्मद समद यांना १०,००० रुपये
पोटगी देण्याचे निर्देश दिले होते.
कलम १२५ सर्व महिलांना लागू:
निकाल देताना न्यायमूर्ती नागरथना म्हणाले,
सीआरपीसीचे कलम १२५ सर्व महिलांना लागू होते,
केवळ विवाहित महिलांनाच लागू नाही,
या निष्कर्षासह आम्ही फौजदारी अपील फेटाळत आहोत.
कोर्टाने आपल्या निर्णयात असेही म्हटले आहे,
की जर संबंधित मुस्लिम महिलेचा सीआरपीसीच्या कलम १२५ अंतर्गत
अर्ज प्रलंबित असताना घटस्फोट झाला तर
ती मुस्लिम महिला (घटस्फोट अधिकारांचे संरक्षण) कायदा २०१९ ची
मदत घेऊ शकते. न्यायालयाने म्हटले,
की मुस्लिम कायदा २०१९ सीआरपीसीच्या कलम १२५ अंतर्गत
उपायांव्यतिरिक्त इतर उपाय प्रदान करतो.
Read also: https://ajinkyabharat.com/maratha-reservation-hearing-for-three-weeks-lambanivar/