बाळापूर तालुक्यातील कोळासा गावातील जिल्हा परिषद वरीष्ठ प्राथमिक मराठी शाळेत शनिवार, 15 नोव्हेंबर रोजी बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली. या सोहळ्यात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करून माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली. संघाच्या अध्यक्षपदी श्री मनोहर सदबल तर उपाध्यक्षपदी सागर सावडेकर यांची निवड झाली.
सोहळ्याची सुरुवात जननायक बिरसा मुंडांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पूजन व हार अर्पण करून झाली. यावेळी संघाच्या धोरणांवर चर्चा करून सामाजिक उपक्रम व शाळेच्या विकासासाठी विविध कल्पना, सूचना आणि सहकार्याची तयारी दर्शवण्यात आली.
कार्यक्रमास शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. कोमल संगम इंगळे, गावच्या सरपंच रेणुकाताई कारले, माजी विद्यार्थी अब्दुल साबीर, विजय सुरवाडे, विष्णू वाघ, भाग्गेश खडसे, अतुल वानखडे, अक्षय तायडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
Related News
‘नशा मुक्त युवा, ड्रग फ्री इंडिया’; नरेंद्र मोदींचा तरुणांना संदेश, तिरंग्यापासून इतिहासापर्यंत अनेक मुद्द्यांवर भाष्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’च्या 137व्या...
Continue reading
कुरणखेडच्या गजानन महाराज विद्यालयाचा कायापालट! 10 हून अधिक भौतिक सुविधांचे दिमाखात लोकार्पण
कुरणखेड : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत कुरणखेड येथील गजानन महाराज विद्यालयात शैक्षणिक ...
Continue reading
अकोला, प्रतिनिधी : श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे अकोला शहरात उत्साहपूर्ण वातावरणात आगमन झाले असता विविध सामाजिक संस्थांनी भाविकांच्या सेवेसाठी अनेक उपक्रम राबवले. याच पार्श...
Continue reading
महागाव तहसील कार्यालयास ‘गोदावरी अर्बन’कडून वॉटर कुलर भेट; नागरिकांना मिळणार शुद्ध व थंड पाण्याची सुविधा
सामाजिक बांधिलकी जपत बँकिंग सेवेसोबत समाजोपयोगी उपक्रम राबवि...
Continue reading
Latur News: 10 वर्षांच्या अरविंदची प्रेरणादायी कामगिरी! शाळेच्या पहिल्याच दिवशी 16 किमी धावत गाठली शाळा, देशभरातून कौतुक
लातूर: आजच्या डिजिटल य...
Continue reading
नांदेडच्या बहादरपुरात लग्नातून उभा राहिला समाजहिताचा अनोखा आदर्श
नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बहादरपुरा गावात एका लग्नसोहळ्याने केवळ आनंद आणि उत्सवच निर्माण केला नाही, तर ...
Continue reading
मूकबधिर विद्यार्थ्यांच्या हास्यातून उमटली बाबासाहेबांना खरी आदरांजली; महावितरणचा अनोखा ‘सेवा उत्सव’
नागपूर, दि. 13 एप्रिल 2026 : समाजातील वंचित, दुर्बल आणि विशेष घटकांच्या उन्नतीस...
Continue reading
विद्युत सेवेसोबतच माणुसकीचा प्रकाश! नागपुरात १४ एप्रिलला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
सामाजिक बांधिलकी जपत आणि मानवतेचा संदेश अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने नागपुरातील महावितरणच्य...
Continue reading
अकोला: समाजातील वंचित आणि तळागाळातील घटकांसाठी, विशेषतः अनाथ व गरजू बालकांसाठी मायेची ऊब देणारे कार्य करणाऱ्या तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सुगत दादा वाघमारे...
Continue reading
आलेगाव प्रतिनिधी – आलेगावमधील प्रभा प्रकाश कॉन्व्हेंट शाळेत होळीचा सण यंदा पारंपरिक संस्कृतीसह पर्यावरणजागृती या दोन्ही उद्दिष्टांसाठी उत्साहात साजरा करण्यात आला. “माझी शाळा, सुंदर...
Continue reading
अकोट येथील टाकपुरा येथील मारुती संस्थानच्या सभागृहात रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ अकोट यांच्या संयुक्त प्रयत्नाने भव्य प्रमाणावर मोफत नेत्र तपासणी शिबिर व चष्म्यांचे वितरण...
Continue reading
बार्शीटाकळी : ग्रामीण भागात शिक्षण, संस्कार आणि सामाजिक उन्नतीचा वारसा जपण्याच्या ध्येयाने कार्यरत असलेल्या उत्कर्ष फाउंडेशन, काजळेश्वर यांच्या वतीने आयोजित ‘श्रीमद् भागवत सप्ताह’ ...
Continue reading
शाळेचे मुख्याध्यापक मेळाव्याचे उद्दीष्ट प्रास्ताविकातून सांगितले. संचालन करांगळे सर यांनी केले तर हिरळकर सर, धोत्रे आणि अहिर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी प्रयत्न केले. शेवटी रेवसकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
read also :
https://ajinkyabharat.com/architecture-tied-in-memory-of-father-inaugurated-at-anvi-mirzapur/