अकोला – पोलीस अधीक्षक यांच्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चांणी पोलिसांनी ग्राम सस्ती व ग्राम नवेगाव परिसरात गावठी हातभट्टी अड्ड्यावर छापा टाकला. ही कारवाई १० नोव्हेंबर २०२५ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार करण्यात आली.
छाप्यात पोलिसांना हातभट्टीचे साहित्य व गावठी दारू असा एकूण ८८,५००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला. या कारवाईत पुढील आरोपींची नावे समोर आली:

Related News
अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात घडलेल्या एका तरुण विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच मानसिक आणि शारीरि...
Continue reading
Akola News : पैशाच्या व्यवहारातून मैत्रीचा दुर्दैवी शेवट; 3 तासांत पोलिसांनी उघड केला खुनाचा धक्कादायक बनाव
मित्राचा खून ( अकोला ): अकोला शहरात पैशाच्या व्यवहारातून सुरू झालेल्या ...
Continue reading
3 किलो सोन्याची नाणी 50 लाखांत देण्याचे आमिष, कोल्हापूरच्या हॉटेल व्यावसायिकाची अकोल्यात 15 लाखांची धक्कादायक फसवणूक
अकोला : स्वस्तात मोठ्या प्रमाणावर सोनं मिळणार असल्याचे आमिष दा...
Continue reading
'ऑपरेशन प्रहार' अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने अकोट तालुक्यातील हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येदलापूर शेतशिवारात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई केली. छाप्यात ती...
Continue reading
अकोला : फिल्मी स्टाईल लूट, पण पोलिसांची तुफानी कारवाई
अकोला पोलिसांची दमदार कामगिरी : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या ‘स्पेशल 26’ या चित्रपटात बनावट सीबीआय अधिकारी बनून कोट्यवधी र...
Continue reading
धक्कादायक! तोतया CBI अधिकाऱ्यांचा पर्दाफाश; १२ तासांत २५ लाखांची लूट उघड, दोन आरोपी अटकेत
अकोला : अकोला जिल्ह्यात तोतया केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) अधिकारी बनून व्यापाऱ्याची २५ ल...
Continue reading
अकोला जिल्ह्यात अवघ्या काही तासांच्या अंतराने घडलेल्या दोन हत्यांच्या घटनांमुळे खळबळ उडाली आहे. अकोला शहरातील तरुणाच्या हत्येची घटना ताजी असतानाच पातूर तालुक्यातील...
Continue reading
अकोला : अकोला शहरातील नवीन तारफैल परिसरात भरदिवसा घडलेल्या निर्घृण हत्येच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर 24 वर्षीय अंकुश नंदागवळी ...
Continue reading
अकोला LCB ची धडाकेबाज कारवाई! ७ जणांची आंतरजिल्हा टोळी जेरबंद; ४ गुन्हे उघड, ₹2.73 लाखांचा मुद्देमाल जप्त
अकोला : अकोला शहरात ऑटोमध्ये प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या पर्समधून ...
Continue reading
अकोला MIDC मध्ये मध्यरात्री थरार! 3 गुंडांचा धक्कादायक हैदोस; चाकूचा धाक दाखवत चालकाकडून हजारो रुपयांची लूट
अकोला शहरातील औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या MIDC परिस...
Continue reading
जिल्ह्यात सुरू असलेल्या "ऑपरेशन प्रहार" मोहिमेंतर्गत बार्शीटाकळी पोलिसांनी अवैध गावठी दारू विक्री आणि जुगार अड्ड्यांविरोधात मोठी कारवाई करत नऊ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या...
Continue reading
ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोला पोलिसांची मोठी कारवाई: सिंदखेड मोरेश्वर येथे अवैध हातभट्टी उद्ध्वस्त, २.०१ लाखांचा मुद्देमाल नष्ट; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाक...
Continue reading
पवन शामराव सरकटे, वय २४ वर्ष, रा. नवेगाव
अशोक महादेव ससाने, वय ३४ वर्ष, रा. नवेगाव
जगदेव महादेव ससाने, वय ५२ वर्ष, रा. नवेगाव
विजय महादेव पांडे, वय ३८ वर्ष, रा. नवेगाव
धनराज सुखदेव अंभोरे, वय २८ वर्ष, रा. सस्ती
सदर आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
छापा कारवाई अर्चित चांडक, पोलीस अधीक्षक जिल्हा अकोला, बी.चंद्रकांत रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक, गजानन पडघन, उपविभागीय पोलीस अधिकारी, बाळापुर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन चान्नी , रवींद्र लांडे, पोलीस उपनिरीक्षक विजय घुगे, सुधाकर करवते, ज्ञानेश्वर गीते, रुपेश मोरे, शिवानंद स्वामी, राजनंदिनी पुंडगे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
पोलीसांच्या माहितीनुसार, ही कारवाई गावठी दारू निर्मिती व विक्रीवर प्रभावी पाऊल असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नियम व कायद्याची शिस्त पाळण्याचा प्रयत्न आहे.
read also : https://ajinkyabharat.com/under-operation-prahar-action-was-taken-against-illegal-liquor-vendors-in-dahihanda-hadditil/