‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने अकोट तालुक्यातील हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येदलापूर शेतशिवारात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई केली. छाप्यात तीन पानी परेल जुगार खेळताना सात आरोपींना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळावरून २२ हजार ३०० रुपये रोख, जुगाराचे साहित्य, ६ लाख रुपये किमतीच्या आठ मोटारसायकली आणि १ लाख ६६ हजार रुपये किमतीचे सहा मोबाईल असा एकूण ७ लाख ८८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी अनिकेत गारगे, मुकुंद नागमते, शेख सद्दाम, अनिल बंड, पंकज देशमुख, गजानन शिंदे आणि प्रविण राजनकर (सर्व रा. हिवरखेड, ता. तेल्हारा, जि. अकोला) यांच्याविरुद्ध हिवरखेड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण व पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
Related News
फडणवीस मोदींचे वारसदार? उपपंतप्रधानपदाबाबत संघात चर्चा असल्याचा संजय राऊतांचा दावा; तीन महिन्यांत मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
Continue reading
अवैध सावकारीच्या तावडीतून शेतकऱ्याची २ हेक्टर २ आर जमीन मुक्त
जिल्हा निबंधक गीतेशचंद्र साबळे यांचा महत्त्वपूर्ण आदेश; पाथर्डी येथील मूळ शेतमालक रामदास गायगोळ यांना जमीन परत
अवैध ...
Continue reading
विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; २३ ऑक्टोबरला मतदान, २७ ऑक्टोबरला निकाल
तीन पदवीधर, दोन शिक्षक मतदारसंघांचा समावेश; उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर
मह...
Continue reading
Weather Update : देशात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; महाराष्ट्रासाठीही IMDचा इशारा, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
Weather Update : गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक भागांमध्ये पा...
Continue reading
हुतात्म्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे : अमित आझाद
चंद्रशेखर आझाद यांचे वंशज अमित आझाद यांचा अकोल्यात सत्कार; स्वातंत्र्यसंग्रामाचा खरा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोच...
Continue reading
शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन खंबीर; ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
अकोल्यात कृषिमंत्र्यांचा सत्कार; पंचनामे आणि अहवाल...
Continue reading
शेवगा फाट्यावर तामगाव पोलिसांची मोठी कारवाई; चिल्ड्रन बँकेच्या नोटांनी फसवणूक करणारे ४ आरोपी अटकेत
संग्रामपूर : बनावट नोटांच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करण्याच्या तयारीत असलेल्...
Continue reading
शी जिनपिंग भारतात येण्यापूर्वी मोठी घोषणा; 6 वर्षांनी दिल्ली-ग्वांगझोऊ विमानसेवा पुन्हा सुरू
भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये गेल्या काही काळापासून सावधपणे सुधारणा होत असताना आता आण...
Continue reading
एक सरकार BRICSमध्ये बिझी, दुसरं लंडनमध्ये वडापाव खातंय; संजय राऊतांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि मराठा आरक्षणासाठी मनोज जरा...
Continue reading
डीजे बंदीवर पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांची स्पष्ट भूमिका; “संगीताला बंदी नाही, डेसिबल लिमिट पाळा”
“सर्वधर्मीयांच्या उत्सवांसाठी अधिसूचना लागू राहणार”; गणेश मंडळांना सकारात...
Continue reading
Chief Minister Devendra Fadnavis ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात अकोला दौऱ्यावर; १ हजार कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन
विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ; कर्जमाफी लाभार्थी...
Continue reading
दिशा सालियन प्रकरणाच्या CBI चौकशीवर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही”
दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यूचे प्रकरण ...
Continue reading
read also : https://ajinkyabharat.com/7-shocking-allegations-ramai-housing-scheme-massive-corruption/