उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अकोला दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय
येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात येणार असून त्या नंतर ते अकोला क्रिकेट क्लब मैदान
येथे विकास संवाद सभेमध्ये त्यांची उपस्थिती राहणार आहे उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह
Related News
13
Jun
कोंडोलीत नानाजी देशमुख कृषी संजवनी प्रकल्पाचे भव्य उद्घाटन; ग्रामस्तरावर सूक्ष्म नियोजनाला सुरुवात
श्रीक्षेत्र कोडोली येथील ग्राम पंचायत कार्यालयात ग्राम कृषी विकास समितीच्या अध्यक्षा तथा सरपंच लक्षीबाई इंगोले
यांच्या अध्यक्षेखली दि १२ जून ला नानाजी देशमुख कृषी संजवनी प्रकल्प...
13
Jun
गोपनीय माहितीवरून कारवाई; बाळापुरात गोवंशांची निर्दय वाहतूक उघड, 3 गोवंशांना दिलं जीवनदान
बाळापुर, 12 जून – आज दिनांक 12 जून रोजी बाळापुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोपनीय माहितीच्या
आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चार गोवंशांची निर्दयतेने वाहतूक करणा...
13
Jun
व्यापाऱ्यांच्या माल ओट्यावर व शेतकऱ्यांचा माल उघडयावर मंगरूळपीर कृषी उत्पन्न बाजार समीतीत प्रकार
शेतकऱ्यांचे झाले हाल
वाशिम जिल्यातील मंगरूळपीर कृषी उत्पन्न बाजार समीतीत आज दिनांक 12 जुन 2025 गुरुवार रोजी शेतकऱ्यानी विक्रीसाठी आणलेले
सोयाबीन मार्केट कमीटीचे बांधून असलेले...
13
Jun
घोडेगाव तेथे तुफान वादळी वाऱ्याने कित्येकाचे संसार उघड्यावर
दानापुर प्रतिनिधी :-
तेल्हारा येथून जवळच असलेल्या ग्राम घोडेगाव येथे दि. 12 जून रोजी दुपारी 3 वा. च्या सुमारास आलेल्या तुफान वादळी वाऱ्याने
कित्येक लोकांचे संसार उघड्यावर आले...
13
Jun
अहमदाबाद विमान अपघातात 240 हून अधिकांचा मृत्यू; अकोल्याची ऐश्वर्या तोष्णीवाल थोडक्यात बचावली!
गुजरातच्या अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातात 240 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.
हा विमान एका मेडिकलच शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलवरही कोसळल यामध्ये सुद्धा काही वि...
13
Jun
सावरगाव ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार
अकोट : तालुक्यातील गट ग्रामपंचायत सावरगाव येथे प्रभाग क्रमांक 1 व 3 मधील नागरिक मूलभूत समस्यांनी त्रस्त झाले आहेत.
सध्या स्थितीमध्ये पावसाळ्याचे दिवस असून, पावसाचे पाणी व सांडप...
12
Jun
मोठा खुलासा! क्रॅश झालेल्या विमानात आधीच होती बिघाडाची लक्षणं;
अहमदाबाद – एअर इंडिया विमान अपघातापूर्वीच त्यामध्ये तांत्रिक बिघाड दिसत होता,
असा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. प्रवासी आकाश वत्स यांनी या विमानात बसलेला
असतान...
12
Jun
वादळीवारासह घराचे तीन पत्रे उडाले जखमींना तात्काळ निंबा येथे दवाखान्यात दाखल
निंबा अंदुरा सर्कलमधील जानोरी मेळ या गावांमध्ये दिनांक 12 जूनला दुपारी चार वाजेच्या दरम्यान
वादळी वाऱ्यासह सोसाट वारा आला व पावसाचे सुद्धा आगमन झाले आणि जानोरीमेड येथील प्रकाश
...
12
Jun
मोठा खुलासा! अहमदाबाद विमान अपघातामागे पक्ष्यांची धडक; दोन्ही इंजिन बंद, 100 हून अधिकांचा मृत्यू
अहमदाबाद – एअर इंडियाच्या बोइंग 787-8 विमानाच्या भीषण अपघातामागे धक्कादायक कारण समोर आलं आहे.
टेकऑफनंतर अवघ्या 15 मिनिटांत मेघानीनगर भागातील मेडिकल कॉलेज हॉस्टेल...
12
Jun
दहीहांडा येथे झालेल्या अवकाळी पावसामुळे राहत्या घरांचे मोठे नुकसान
अकोला जिल्हातील दहीहांडा येथे दि. ११ जून रोजी दुपारी ४. ५ वाजताच्या दर्मान अचानक आलेल्या
अवकाळी पावसामुळे घरावरील टीनाच्या पत्रे उडून गेले तसेच दहीहांडा येथील राजू भांडे,
सुर...
12
Jun
अजित पवार यांचे भाषण अर्धवट थांबले; वादळी वाऱ्यामुळे घेतली कार्यकर्त्यांची रजा
अजित पवार यांच्या भाषण सुरू होताच सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे कार्यकर्ते
मंडप बाहेर पडायला सुरुवात केली तर अजित पवार यांनी सुद्धा भाषण
जास्त न लांबवता जर काही दुर्घटना घडली तर...
12
Jun
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हेही प्रवासी म्हणून उपस्थित
अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबाद शहरात आज दुपारी एअर इंडियाच्या B787 ड्रीमलाइनर
विमानाचा भीषण अपघात झाला. लंडनकडे जाणाऱ्या VT-ANB विमानाने 1:48 वाजता टेक
ऑफ घेतल्यावर अवघ्या 9 मिन...
विविध मंत्री सुद्धा उपस्थित राहणार आहेत, याच अनुषंगाने आज अकोला पोलीस दलातर्फे
मुख्यमंत्र्यांच्या आगमन संदर्भात रंगीत तालीम घेण्यात आली, या वेळी अकोला विमानतळ
ते जिल्हाधिकारी कार्यालय त्या पश्चात जिल्हाधिकारी कार्यालय ते अकोला क्रिकेट क्लब
मैदान परेंत मार्गावर सदरची रंगीत तालीम करण्यात आली.