अडगांव बु. – भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा परिषद विद्यालय तसेच कनिष्ठ महाविद्यालय अडगांव बु. येथे २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षत्व विद्यालयाचे प्राचार्य चारुदत्त मेहरे यांनी केले, तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री विलास किसनराव वानखडे (पत्रकार) उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य मेहरे, विलास वानखडे, प्रा. डॉ. संतोष गायकवाड, साखरे सर, मिसाळ सर, निखाडे मॅडम, महेंद्र वानखडे, अभिजित लोंखडे, मिलिंद लोंखडे, अवचार मॅडम, लबड़े मॅडम आणि निमकर्डे मॅडम यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी भारतीय संविधान व बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष केला.
प्राचार्य चारुदत्त मेहरे यांनी बोलताना सांगितले, “भारतीय संविधानाने आपल्या देशाला नवीन दिशा दिली असून सर्व भारतीय नागरिकांना समान हक्क आणि अधिकार प्राप्त झाले आहेत. समता, बंधुता आणि स्वतंत्रतेवर आधारित हे संविधान जगातील एक अनमोल संविधान आहे.“
Related News
भारताच्या राष्ट्रपतींचा पगार किती असतो? राष्ट्रपतींचे अधिकार, राज्यघटनेतील महत्त्वाची कलमे, महाभियोग, अध्यादेश, अर्थविधेयक आणि स्पर्धा परीक्षांसाठी...
Continue reading
नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी संघाच्या कार्यक्रमातील भाषणावरून झालेल्या वादावर पहिल्यांदाच सविस्...
Continue reading
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पातुर्डा पदस्पर्शाला ९७ वर्ष पूर्ण; भव्य धम्म रॅलीतून ऐतिहासिक स्मृतींना अभिवादनसंग्रामपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब ...
Continue reading
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजाच्या हिताच...
Continue reading
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महावितरण आणि महानिर्मितीतर्फे विनम्र अभिवादन
नागपूरमध्ये जयंतीनिमित्त विविध कार्यालयांत आदरांजली कार्यक्रम, अधिकाऱ्यांची मोठ...
Continue reading
ठाणे : सम्राट अशोक जयंतीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात आठव्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये उपमुख्यमंत्री ...
Continue reading
अकोट – सेंट पॉल्स अकॅडमी अकोट येथे २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस...
Continue reading
मोठा निर्णय: केरळ राज्याचे नाव आता “केरळम”
केंद्र सरकारने देशातील एका महत्त्वाच्या राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. ही बातमी ऐकून देशभरातील नागरिकांमध्ये उत्सुकता न...
Continue reading
मूर्तिजापूर प्रतिनिधी : एकात्मिक समाज शिक्षण प्रसारक मंडळ गांधीग्राम द्वारा संचालित श्री शंकर विद्यालय येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ शनिवार, दि. १४ फेब्रुवारी ...
Continue reading
हिवरखेडमध्ये २६ जानेवारीच्या निमित्ताने प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नगरपरिषदेच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला ...
Continue reading
संविधान दिनानिमित्त चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा तसेच विविध इतर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी संविधानावर आधारित भाषणे करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निखाडे मॅडम यांनी केले.
read also : https://ajinkyabharat.com/kazhikhel-shetshivarat-bibatya-darshan-is-feared-among-the-citizens/#google_vignette