अकोला – अकोला जिल्ह्यातील निंबा-अंदुरा सर्कलमधील काझीखेळ गावात २९ नोव्हेंबर रोजी सकाळी बिबट्याचे दर्शन झाले. प्रकाश नांदोकार हे सकाळी शेतातून घरी जात असताना बिबट्याला पाहिले.
माहिती नुसार, बिबट्या मन नदीकडून येऊन रोड क्रॉस करून पूर्णा नदीकडे गेला. महादेव हरिजन धुमाळे आणि सुनील दादाराव धुमाळे यांच्या शेतातून मार्गक्रमण करत बिबट्या पूर्णा नदीकडे निघून गेला.
परिसरात कांदा, गहू, हरभरा, तूर, ज्वारी, केळी अशी पिके असल्यामुळे शेतकरी रात्री रक्षेसाठी गस्ती करतात. त्यामुळे बिबट्याच्या उपस्थितीमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
Related News
अकोट तालुक्यातील उमरा गावात एका चवताळलेल्या
Continue reading
सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले गावात 15 फुटी अजगराने पाळीव कुत्री आणि तिच्या चार पिल्लांना गिळंकृत केल्याची धक्कादायक घटना घडली. वनविभा...
Continue reading
Nagpur News | उमरेडमध्ये वनविभागाची धाडसी मोहीम; डॉ. प्रियल चौरागडे यांच्या शौर्याची राज्यभर चर्चा
नागपूर: नागपूर जिल्ह्यातील उमरेड वनपरिक्षेत्रात गेल्या चार महिन्यांपासून नागरिका...
Continue reading
Nashik News: सावध! निफाडमध्ये एक नव्हे तब्बल 2 बिबटे मुक्तसंचारात; धक्कादायक VIDEO मुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीती
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्या...
Continue reading
जळगावच्या जामनेर तालुक्यातील मुकेश डोंगरे या तरुणाने हल्ला करणाऱ्या बिबट्याशी थेट झुंज देत त्याला जिवंत पकडले. या धाडसी घटनेची संपूर्ण जिल्ह्यात च...
Continue reading
चंद्रपूर पुन्हा हादरलं! जंगलात गेलेल्या महिलांवर वाघाचा हल्ला; वनविभागावर संताप
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात गुरुवारी अत्यंत धक्कादायक आण...
Continue reading
स्कूटीवरून माहेरी जाताना महिलेनं हत्तीला दिली धडक, हत्तीचा दात तुटला; उत्तराखंडमधील VIDEO Viral
उत्तराखंडमधील एका विचित्र आणि धक्कादायक अपघाताच...
Continue reading
दुबारे हत्ती कॅम्पमध्ये भीषण अनर्थ! हत्तींच्या झुंजीत पर्यटक महिलेचा मृत्यू; दुःखाच्या क्षणी पतीचा नेत्रदानाचा निर्णय
बंगळुरु : कर्नाटकातील प्रसि...
Continue reading
ससा आणि कासवाची गोष्ट आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. मात्र आता महाराष्ट्रातील डहाणू किनाऱ्यावरून सुरू झालेल्या एका खऱ्या कासवाच्या प्रवासाने संपूर्ण संशोधनविश्वाचे लक्ष वेधून घेतले...
Continue reading
मुंबईत बिबट्याचा थैमान! मालाडमध्ये रहिवासी सोसायटीत बिबट्या शिरला; नागरिकांमध्ये भीतीचे सावट
राजधानी मुंबईमध्ये पुन्हा एकदा वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याचे समोर आले आहे. मालाड पूर्...
Continue reading
गावचे सरपंच महेश धुमाळे यांनी वनविभागाच्या अधिकारी गायकवाड यांना माहिती दिली असून, तायडे ३० नोव्हेंबर रोजी पाहणी करतील, अशी माहिती मिळाली आहे.
स्थानीय नागरिकांनी वनविभागाने तातडीने पाहणी करून सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/tax-payment-scheme-for-citizens-outside-danapur-gram-panchayat/