बुलढाणा – जगप्रसिद्ध लोणार सरोवरात गेल्या सहा महिन्यांपासून पाण्याच्या पातळीत सातत्याने आणि प्रचंड वाढ होत असल्याने पर्यावरणप्रेमी व अभ्यासकांमध्ये चिंता पसरली आहे. ऐतिहासिक, धार्मिक तसेच जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेला हा खाऱ्या पाण्याचा सरोवर आता अनपेक्षित बदलांचा सामना करत आहे.
लोणार सरोवर परिसरात एकूण १२ प्राचीन हेमाडपंथी मंदिरे आहेत, ज्यात कमळजा देवीचं मंदिर भाविकांचं प्रमुख श्रद्धास्थान मानलं जातं. मात्र, आजपर्यंत कधीही पाण्याखाली न गेलेलं हे मंदिर आता सुमारे १५ फूट पाण्याखाली गेले आहे. यामुळे भाविकांमध्ये आणि स्थानिकांमध्ये चिंता वाढली आहे.
सरोवरातील पाण्याची पातळी इतक्या वेगाने का वाढते आहे, याचं ठोस कारण अद्याप समोर आलेलं नाही. काही महिन्यांपूर्वी या खाऱ्या सरोवराचा pH स्तर कमी झाल्याने मासे आढळले होते, ज्यामुळे जैवविविधतेत बदल दिसून आला होता. आता पाण्याची वाढती पातळी ही परिस्थिती आणखी गंभीर करू शकते, अशी तज्ज्ञांची दृष्टी आहे.
Related News
Bigg Boss 20: घरात पहिल्याच आठवड्यात मोठा राडा; कनिका मान-यंग डीएसएपासून माही विज-आम्रपाली दुबेपर्यंत जोरदार भांडणं
Bigg Boss 20: ‘Bigg Boss 20’चा पहिलाच आठवडा चांगलाच गाजताना दिस...
Continue reading
6 खासदारांच्या फुटीनंतर ठाकरे गटाचा मोठा निर्णय; 2029 लोकसभा निवडणुकीसाठी 40 मतदारसंघांत संपर्कप्रमुखांची नियुक्ती
शिवसेना ठाकरे गटाने आगामी 2029 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...
Continue reading
तुमच्या आधार कार्डवर दुसऱ्याने सिमकार्ड घेतलंय का? घरबसल्या तपासा; अनोळखी नंबर आढळल्यास करा ही कारवाई
आजच्या डिजिटल युगात आधार कार्ड हे प्रत्येक नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाचे ओळखप...
Continue reading
सात दिवस, सात फळं! सफरचंदापासून किवीपर्यंत; आठवड्याभरात कोणत्या दिवशी कोणतं फळ खावं?
Healthy Tips : सध्याची धावपळीची जीवनशैली, अनियमित आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे आरोग्याकडे व...
Continue reading
RSS कॅम्पसमध्ये BMC शाळेतील विद्यार्थ्यांची सहल; 30 हजार विद्यार्थ्यांसाठी 2.46 कोटींचा खर्च
मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीवरून नवा वाद निर्माण होण्...
Continue reading
अकोला पासपोर्ट कार्यालयात अतिरिक्त काउंटर, कर्मचाऱ्यांची मागणी
अकोला, दि. १२ ऑगस्ट २०२६ : अकोला आणि विदर्भातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अकोला येथील पासपोर्ट कार...
Continue reading
मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद! 7 ते 9 ऑगस्ट 'वनरंग 2026'मध्ये 4 जमाती, 12 राज्यांचा सहभाग
वनरंग 2026 : महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानीतील नरिमन पॉईंट येथील वाय. बी. चव्हाण से...
Continue reading
ॲनालॉग पनीर म्हणजे काय? महाराष्ट्रात तुकाराम मुंढेंनी का घातली बंदी? 7 सोप्या मार्गांनी ओळखा अस्सल की बनावट पनीर
मुंबई : महाराष्ट्र सरकारने ॲनालॉग पनीरच्या उत्पादन, साठवणूक, वाहतू...
Continue reading
रमेश म्हात्रेंना जामीन; मात्र हायकोर्टाच्या कठोर अटींमुळे महाराष्ट्राबाहेर राहावे लागणार
रमेश म्हात्रे प्रकरण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्...
Continue reading
IMD Monsoon Update : महाराष्ट्रात पावसाचा पुन्हा जोर; 10 जिल्ह्यांना हवामान विभागाचा मोठा इशारा, विदर्भात रेड अलर्ट
महाराष्ट्रात पुढील 24 तास मुसळधार ते अतिमुस...
Continue reading
लाडकी बहिण योजनेबाबत मोठी अपडेट; ई-केवायसीसाठी मिळणार सहा महिन्यांची मुदत, आदिती तटकरे यांची घोषणाई-केवायसी अपूर्ण राहिलेल्या महिलांना दिलासा; त्रुटी दुरुस्त करण्या...
Continue reading
उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल; ‘खड्डामंत्री’ म्हणत गडकरींवर टीका, आता इथेनॉलच्या मुद्द्यावर आंदोलनाचा इशारा
NEET आंदोलनानंतर ठाकरे बंधूंची तिरंगा रॅली; उद्धव ठाक...
Continue reading
पर्यावरणप्रेमी आणि अभ्यासकांची मागणी आहे की, या अचानक बदलांवर सखोल वैज्ञानिक संशोधन करण्यात यावं. लोणार सरोवरातील जैवविविधता धोक्यात येण्याची शक्यता लक्षात घेता भविष्यातील पर्यावरणीय संकट टाळण्यासाठी त्वरित उपाययोजना आवश्यक आहेत, असा इशारा देण्यात येत आहे.
read also : https://ajinkyabharat.com/kisan-morcha-patur-talukyat-one-day-strike-movement-in-honor-of-farmers/