उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पहिल्यांदाच आमने सामने आले.
मात्र, यावेळी एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहिले देखील नाही.
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महायुती सरकारच्या
Related News
तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न; स्थानिक स्वराज्य निवडणुकांची जोरदार तयारी सुरू
आठवड्यातून तीन दिवस अमरावती-मुंबई विमानसेवा सुरु
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था अकोटच्या अध्यक्षपदी तसलीम ताहेर पटेल यांची अविरोध निवड
शतकानुशिक परंपरेची साक्ष — आसरा माता यात्रा भक्तिभावात पार
ज्ञानेश्वर वरघट पेडगाव वार्ताहर कळंबा बोडखे येथील जनतेचा पाण्यासाठी आक्रोश
अकोला रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद
शेतकरी आत्महत्या ग्रस्त निराधार बालकांना शिक्षणासाठी मदतीचा हात; माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आर्थिक मदत वाटप
शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश; अकोट तालुका आढावा बैठक उत्साहात पार
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न वर भीषण अपघात; कार चालक गंभीर जखमी
गौण खनिज प्रकरणात पेंडींग असलेल्या दंडाची वसुली रखडली; तहसीलदारांवर टिका
परप्रांतीय कंपन्यांची मुजोरी मोडत स्थानिकांना मिळवून दिला रोजगार….
अकोटात सद्भावना आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन
पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवणीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समोरा समोर आले.
मात्र, यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंकडे पाहिले देखील नाही. तर, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये हस्तांदोलन झाले.
राजकीय वर्तुळात या भेटीची जोरदार चर्चा रंगली आहे.
अधिवेशनाच्या निमित्ताने प्रथमच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा विधानभवनात आमना सामना झाला.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे सोबतच होते यावेळी त्यांच्या समोर उद्धव ठाकरे आले.
उद्धव ठाकरे यांनी हात जोडून नमस्कार केला. यावेळी उद्धव ठाकरे आणि फडणवीसांची धावती भेट जाली.
फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये हस्तांदोलन देखील झाले. मात्र, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंकडे बघणं टाळलं.
एकनाथ शिंदे यांच्या देहबोलीवरुन भविष्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात जवळीक होणे अशक्य असल्याची चर्चा रंगली आहे.
दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र यांच्यातील जवळीक वाढत असल्याचे दिसत आहे.
यापूर्वी देखील उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक देखील केले होते.
आदित्य ठाकरेंनी केली एकनाथ शिंदेंची नक्कल
आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नक्कल करत, मुंबईतील खड्ड्यांवरुन त्यांना टोला लगावला.
त्यांचं मुख्यमंत्रिपद गेलं मात्र मुंबईतले रस्ते खड्डेमुक्त झाले नाहीत. असं आदित्य म्हणाले.
तर मुंबईत सुरु असलेल्या रस्त्यांच्या खोदकामावरुन आदित्य यांनी सरकारला टोला लगावला.
मुंबई महानगरपालिका एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्ते खोदत आहे
की त्यांना खोदकामात काही तरी सापडणार असावं असं वाटतं, असं आदित्य म्हणाले.
Read more news here : https://ajinkyabharat.com/akot-yehetha-mahabodhi-mahavihar-mahamuktisathi-movement/