उपविभागीअधिकारी यांना निवेदन
अकोट शहर प्रतिनिधी
बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावे, या मागणीसाठी अकोट
Related News
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
WCL मध्ये नोकरीचं आमिष दाखवून अकोल्यातील २५ बेरोजगारांची अडीच कोटींची फसवणूक; माजी आमदाराच्या नावाने धमकीचा आरोप
ठाकरेंना दुबेंचं थेट आव्हान : “हिम्मत असेल तर बिहारमध्ये या!”
अकोट खरेदी-विक्री संघ ज्वारी खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून गुन्हे दाखल करा
ग्रामीण भागातील पांदन रस्त्याची अवस्था बिकट
शेत रस्त्याचे रूपांतर तलावात : शेतकरी हतबल
येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. दिनांक 10 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरू झालेल्या या
मोर्चाचा तहसील कार्यालयावर धडकून समारोप करण्यात आला.
बिहार सरकारचा १९४९ चा व्यवस्थापन समितीचा कायदा रद्द करून,
महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावे, या प्रमुख मागण्यासाठी राष्ट्रपती व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
यांना उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून निवेदन पाठविण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्व भिखु बुध्द दिप,भिखु धम्मपाल,भते दिपकर व चरण इंगळे तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी अकोट व
महासचिव रोशन पुंडकर यांनी केले. यावेळी अकोट तालुक्यातील व शहरातील हजारो बौद्ध बांधव सहभागी झाले.
तसेच जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, प्रदीप वानखडे , धिरज सिरसाट,निलेश झाडे, सुरेंद्र औइंबे, गौतम पंचांग, डॉ. ज्ञानेश्वर मानकर, गजानन दौंड,
भीमराव तायडे, युवक तालुकाध्यक्ष आशिष रायबोले,युवक महासचिव अमन गवई, सचिन सरकटे, राजपाल बडगे, शेषराव सरकटे,मनोहर गाडे,
लताताई कांबळे, सुभाष घनबादूर, योगेश आग्रे, सुनीताताई वानखडे, विकी धांडे, सचिन सुपासे, विनोद पळसपगार, दादू निताळे,
नितीन वानखडे,नितीन वाघ, सुभाष तेलगोटे, सदानंद तेलगोटे, उमेश लबडे, राहूल धाडे, सरपंच दिगंबर पिंपराळे , रामभाऊ भास्कर,
मनोहर शळके, प्रशांत मानकर,शेषराव सरकटे, सदिप सरकटे, पुष्पा ठोके, अरुणा परखने, करुणा तेलगोटे, माधुरी तेलगोटे,
युवराज मरकुटे, सागर गहल्ले, संजय बूथ, सुयग आठवले,तसेच भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष सुरेश गवई,
महासचिव मिलिंद तेलगोटे, प्रकाश धांडे, प्रफुल धांडे, पुरुषोत्तम लबडे, पुरुषोत्तम भटकर,अनिल बिहाडे, सुनील वानखडे राजेश गावंडे,
प्रदीप चोरे, वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, विद्वत सभा, वंचित बहुजन महिला आघाडी,
युवक आघाडीचे आजी-माजी पदाधिकारी व बौद्ध समाज बांधव उपस्थित होते.
Read more news here : https://ajinkyabharat.com/maharashtra-pushpa-style-jhadanchi-kattal-pan-masala-gutkhyasathi-hoto-or-jhadancha-vaar/