राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणा
कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच राज्य
Related News
नेपाळ : घरातील सर्वच गेले… कुत्रा मात्र मालकाची वाट पाहत राहिला; पाच दिवस पडक्या घरासमोर उपाशी, चिखल खातानाचा VIDEO व्हायरल
नेपाळ : नेपाळमध्ये आलेल्या ...
Continue reading
गणेशोत्सवात डीजेच्या वादात न पडता सांस्कृतिक पद्धतीने उत्सव साजरा करा; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पुणेकरांना आवाहन
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेच्या वापरावरून राज्यात पुन्हा एकद...
Continue reading
राहुल गांधींचे २९ मुद्दे खोटे; ‘छात्रों की गूंज’वर फडणवीसांचा घणाघाती पलटवार, म्हणाले- ‘ही झूट की गूंज’
काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राह...
Continue reading
अभिजीत दीपके यांच्या ५ सप्टेंबरच्या दिल्ली आंदोलनाला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील; सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले, “अप्रिय घटना होईल असे ठोस कारण नाही”
Continue reading
पेट्रोल-डिझेलसाठी परावलंबित्व संपणार? 2030 पर्यंत 50% गरज शेतकरी, तर 50% EV मधून पूर्ण होईल; पुण्यात मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य
भाजपच्या कार्यका...
Continue reading
प्रशांत किशोर यांनी विजयाचा प्लॅन दिला, पण राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच केली तीच चूक; रणनीतीवरून पक्षात मतभेद?
Prashant Kishor NCP News...
Continue reading
घटस्फोटानंतर जॉइंट होम लोनचा EMI कोण भरणार? घर खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाचे नियम
Joint Home Loan Rules : लग्नानंतर अनेक जोडप...
Continue reading
मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबत चिंता वाढली; शुगर रिपोर्टवरच जरांगेंनी उपस्थित केली शंका, म्हणाले – “पत्रकारांनी सोक्षमोक्ष लावावा”
मराठा आरक्षणाच्...
Continue reading
हृता दुर्गुळेचा हटके लूक चर्चेत; दोन वेण्या, मोठे कान अन् निरागस अंदाज! ‘आली मोठी शहाणी’मधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
Continue reading
टेन्शन… टेन्शन… टेन्शन! भारतालाही नेपाळसारख्या जलप्रलयाचा धोका? पश्चिम बंगाल डेंजर झोनमध्ये
नेपाळ-तिबेट सीमेवरील जलप्रलयानंतर हिमालयीन पट्ट्यातील कॅस्केडिंग डिझास्टरचा धोका चर्चेत...
Continue reading
मंत्रिमंडळात निर्णयांचा मोठा धडाका पाहायला मिळत आहे.
राज्य सरकारकडून अनेक महत्त्वाच्या निर्णयांना ग्रीन सिग्नल
देण्यात आला असून नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार
पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह इतर
मंत्र्यांच्या उपस्थिती मंत्रिमंडळाची बैठक झाली. या मंत्रिमंडळ
बैठकीत राज्य सरकारकडून तब्बल 80 निर्णयांना मंजुरी देण्यात
आली आहे. अशातच मंत्री गिरीश महाजन यांनी आजची कॅबिनेट
बैठक ही शेवटची असून शकते असं वक्तव्य केले आहे. इतकंच
नाहीतर येत्या 3-4 दिवसांत आचारसंहिता लागू शकते, असा
अंदाजही गिरीश महाजन यांनी वर्तविला आहे. आज होणाऱ्या
मंत्रिमंडळ बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं आणि याच
बैठकीत 80 निर्णय घेण्यात आले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/there-will-be-two-independent-federations-for-journalists-and-newspaper-sellers/