मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आज राज्य
मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत
Related News
JIO चे स्वस्त आणि जबरदस्त प्लॅन्स! मोफत JioHotstar, अमर्यादित 5G डेटा आणि OTT फायदे; ग्राहकांसाठी मोठी संधी
टेलिकॉम क्षेत्रातील आघाडीची कंपनी Relianc...
Continue reading
‘Bigg Boss Marathi 6 ’ मध्ये मोठा ट्विस्ट! टीआरपी क्वीन राखी सावंत घराबाहेर, फिनालेआधी धक्कादायक एव्हिक्शन
मराठी मनोरंजन विश्वातील सर्वात चर्चित रिअॅलिटी शो
Continue reading
डिझेलवर केंद्राचा मोठा निर्णय; करात मोठी वाढ, इंधन बाजारात नवे समीकरण
देशातील इंधन क्षेत्रात मोठा बदल घडवणारा निर्णय घेत केंद्र सरकारने हाय-स्पीड डिझेलवर...
Continue reading
जयगड किल्ल्याचा गूढ खजिना: १९७६ च्या लष्करी मोहिमेचं रहस्य अजूनही कायम
राजस्थानमधील Jaigarh Fort हा किल्ला केवळ त्याच्या भव्यतेसाठीच नव्हे, तर एक...
Continue reading
Gold Rate : सोन्याच्या दरात मोठी उसळी; १० ग्रॅमसाठी विक्रमी भाव, ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवर होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष...
Continue reading
पत्रकारांसाठी आणि वृतपत्र विक्रेते यांच्यासाठी दोन स्वतंत्र
महामंडळ स्थापन करण्याच्या प्रस्तावाला कॅबिनेटची मंजुरी
मिळाली आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील
यांनी या कॅबिनेट बैठकीत जवळपास ८० निर्णय घेण्यात आले
असल्याची माहिती दिली. महामंडळ, शिक्षक याबाबत निर्णय
घेतले, यामध्ये संत गोरोबा कुंभार, कोळी समाज महामंडळ
प्रस्ताव मागवला आहे असेही पाटील यांनी सांगितले. तसेच या
बैठकीत नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट उत्पादनाची मर्यादा आठ
लाखांवरून आता पंधरा लाखांची करण्यात यावी असा प्रस्ताव
केंद्रकडे पाठवण्यात आला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/munde-brothers-and-sisters-gathered-for-the-first-time-for-the-second-fair/