अकोल्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील बाळापूर जवळ कत्तलीसाठी रेड्याची वाहतूक होत आहे

अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून टँकर मधून निर्दयपणे 55 रेडे आणि वगारी यांना घेऊन जाणाऱ्यावर कारवाई केली आहे आज पहाटेच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी

सापळा रचून टँकर मधून निर्दयपणे 55 रेडे आणि वगारी यांना घेऊन

जाणाऱ्यावर कारवाई केली आहे

Related News

आज पहाटेच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

पोलिसांच्या या कारवाईमुळे तब्बल 55 मुक्या प्राण्यांचे प्राण वाचले आहेत

याप्रकरणी पोलिसांनी परराज्यातील पाच आरोपींना अटक

करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करीत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/enthusiastic-participation-of-rangla-shankar-pat-101-bullocks-in-akolyateel-umra/

Related News