अकोला शहरातील रामदास पेठ पोलीस स्टेशन भागात दीपक चौक येथे खाजगी बसेस उभे असतात
तसेच आज 31 डिसेंबर रोजी संपूर्ण अकोला शहरात मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता
तरीसुद्धा आज दीपक चौक येथे ys खाजगी बसेसला काही अज्ञात व्यक्तींकडून गाडीच्या
Related News
Gold Price Today : सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण; बुधवारच्या सकाळी ग्राहकांना दिलासा, चांदीही स्वस्त
Continue reading
Iran-America War : पुण्याच्या हेरंब करमरकर यांचा होर्मुझच्या समुद्रात दुर्दैवी मृत्यू; शेवटच्या फोननंतर काही तासांतच काळाचा घाला
इराण आणि अमेरिकेतील वाढत्या संघर्षाची झळ आता भारता...
Continue reading
मोठी राजकीय घडामोड! जयंत पाटील, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट; राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबत चर्चांना उधाण
Continue reading
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) CBT आणि नॉर्मलायझेशन पद्धतीविरोधात मूर्तिजापूरातील विद्यार्थ्यांनी आमदार हरीश पिंपळे यांना निवेदन दिले. OMR पद्धत कायम...
Continue reading
१०० कोटींच्या 'देऊळ बंद २'चा ऐतिहासिक चमत्कार! २०० शेतकरी विद्यार्थ्यांना मदत, ३ जणांच्या परदेशी वैद्यकीय शिक्षणाची जबाबदारी; प्रवीण तरडेंची मोठी घो...
Continue reading
अकोट तालुक्यातील उमरा गावात एका चवताळलेल्या
Continue reading
गॅस सिलिंडर वापरणाऱ्यांसाठी मोठा दिलासा! 10 किलोच्या नव्या LPG सिलिंडरची तयारी; छोट्या व्यावसायिकांसह लाखो ग्राहकांना होणार फायदा
देशभरात एलपीजी गॅसचा वापर सातत्याने वाढत असून घरग...
Continue reading
2019 च्या पहाटेच्या शपथविधीवर राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा; 'सर्व कल्पना शरद पवारांना होती, पण दुसऱ्या दिवशी...'
राज्याच्या राजकारणात 2019 मधील पहा...
Continue reading
पावसाळ्यात कुरकुरीत बटाटा-कांदा भजी बनवायची आहेत? 'या' सोप्या टिप्स फॉलो करा; प्रत्येकवेळी मिळेल परफेक्ट चव
पावसाळा सुरू झाला की गरमागरम चहा आणि त्यासोबत कुरकुरीत भजी खाण्याचा मोह...
Continue reading
समोरच्या काचाला दगड मारले त्यामुळे खाजगी बसेस चे मोठे
नुकसान यावेळी झाले आहे तसेच काही नागरिकांना माहिती
मिळताच रामदास पेठ पोलीस स्टेशन यांना माहिती दिली घटनास्थळी तात्काळ रामदास पेठ
पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी तात्काळ
पोहोचले पुढील तपास करीत आहे….
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/girl-child-scheme-big-news/