नाताळासाठी अकोल्याची बाजारपेठ सजली असून, 160 वर्षांचा इतिहास असणारी अकोल्यातील ख्रिश्चन
कॉलनीदेखील आकाशदिवे, कंदील, रेगीबेरंगी विद्युत रोषणाईने उजळून निघाली आहेय…
ख्रिसमस सणाच्या निमित्ताने सजवले जाणारे ख्रिसमस ट्री, सॅन्ताक्लॉजचे कपडे,
Related News
इंझोरी महसूल मंडळात २०० एकरांवर दुबार पेरणीचे संकट
“आपके नाम से हर शख्स…” शिंदेंचा शेर आणि ‘जय गुजरात’ घोषणेने चर्चांना उधाण!
सेंट पॉल्स अकॅडमी ,अकोट येथे शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
गजानन नागरी पतसंस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार? ठेवीदारांची गर्दी, उपनिबंधकांकडे तक्रार
शाळेचा पहिला ‘आनंददायी’ दिवस !
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात :
नागपूरमध्ये वैद्यकक्षेत्राची क्रांती : कॅन्सरमुळे लिंग गमावलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया
शास्ती पुर्ण माफ करण्याचा प्रस्ताव पाठवा
बार्शीटाकळी तहसील कार्यालयात संत सेवालाल महाराज बंजारा/लभाण तांडा समृद्धी योजनेच्या समित्यांची बैठक
जस्तगावातील शेतकऱ्यांचा तेल्हारा तहसीलवर मोर्चा;
मूर्तिजापूर : ग्रामीण भागातील वीजबिल निम्मे करण्याची मागणी
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
गिफ्ट याचे लहानांसोबतच मोठ्यांनाही आकर्षण असते..
25 डिसेंम्बरसाठी अकोल्यातील प्रमुख आठ चर्चेस आणि जिल्हाभरातील मिळून सर्व सुमारे 30 चर्चमधून या सणाची तयारी झाली असून,
येत्या दोन जानेवारीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम, खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच सहलीचे देखील आयोजन करण्यात आले आहेय..
ख्रिश्चन कॉलनी सध्या येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवाच्या गाण्यांनी दुमदुमून गेलीय…
ख्रिस्ती बांधवांचा सर्वात मोठा सण ख्रिसमस या निमित्ताने अकोल्यातील चर्च विद्युत रोषणाईने उजळलेले आहेय..
बुधवारी (दि. 25) ख्रिसमस साजरे होणार असून,
प्रभू येशू यांच्या जन्मदिनानिमित्त सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहेय..
ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला अकोल्यातील माउंट कारमेल
शाळेवर लावण्यात आलेली ही विद्युत रोषणाई प्रत्येकाचं
आकर्षणाचं केंद्र बनलीय…यंदा विद्युत रोषणाईच्या माध्यमातून येशू ख्रिस्त,
मदर मेरी , सेंटा कॉल्स , ख्रिसमस ट्री सह ख्रिसमसचे देखावे दाखविण्यात आले आहेय…
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/as-a-reminder-request-to-murtijapur-sub-divisional-officer-saheb/