‘श्रीं’ ची पालखी शनिवारी पातुरात ; पंचायत समितीकडून स्वागताची जय्यत तयारी
पातूर : संत गजानन महाराजांची पालखी ७ जून रोजी पातूरला पोहचणार असून स्वागतासाठीजय्यत तयारी करण्यात आली आहे.श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने श्रींच्या पालखीचे श्रीक्षेत्रपं...

