अकोट
अकोट तालुक्यात एकाच दिवशी दोन युवकांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार बोर्डी येथील २४ वर्षीय व रामापूर येथील २७ वर्षीय या दोन युवकांनी स्वतःच्या
घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.या दोन्ही घटनेमुळे बोर्डी
Related News
दान चोरी प्रकरणात 2 मोठे राजीनामे; SIT तपासात समोर आले धक्कादायक दावे
देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या अयोध्या राम मंदिरातील कथित दान चोरी प्रकरणात मोठ...
Continue reading
राम मंदिर देणगी घोटाळा: 8 जणांवर गंभीर गुन्हे दाखल; SIT अहवालानंतर मोठा धक्कादायक खुलासा
देशभरातील कोट्यवधी रामभक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या देण...
Continue reading
राज ठाकरेंचा कडक इशारा : मुंबईतील मालाड परिसरात घडलेल्या वादग्रस्त घटनेनंतर निर्माण झालेला तणाव अखेर शांततेच्या मार्गाने मिटल्याचे चित्र समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती शिव...
Continue reading
लाचेच्या जाळ्यात अडकले मुद्रांक जिल्हाधिकारी : अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau - ACB) केलेल्या धडक कारवाईमुळे महसूल...
Continue reading
अकोला : श्रद्धा, शिस्त आणि सुरक्षिततेचा संदेश
श्री गजानन महाराज यांच्या पवित्र पालखीचे अकोला शहरात उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. या धार्म...
Continue reading
फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये क्रिस्टियानो रोनाल्डोच्या शानदार दोन गोलांनंतर एका भारतीय चाहत्याने गणपती बाप्पांची मूर्ती स्टेडियममध्ये ठेवून प्रार्थना केल...
Continue reading
पुण्यातील केतन अगरवाल हत्याप्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या नात्याबाबत पोलिस तपासातून नवे दावे समोर आले आहेत. साखरपुड्यानंतरही प्रेमसंबंध, कथित कट आणि तपासातील 7 महत्त्वाच...
Continue reading
वैभव सूर्यवंशी गर्लफ्रेंडसोबत झाला स्पॉट? Viral Video मागील धक्कादायक सत्य समोर; 'फॅक्ट चेक'मध्ये मोठा खुलासा
Vaibhav Sooryavanshi Girlfriend Viral Video Fact Check: भारतीय क्रिके...
Continue reading
अमेरिकेत श्रीमंत भारतीयही 'गरीब' का दिसतात? व्हायरल व्हिडिओतून उघड झालं लक्झरी लाईफचं वास्तव
नवी दिल्ली : भारतात अमेरिकेबाबत कायमच एक वेगळं आकर...
Continue reading
काराकस (व्हेनेझुएला) : दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलामध्ये बुधवारी रात्री धरणीचा अक्षरशः महाकोप पाहायला मिळाला. अवघ्या 39 सेकंदांच्या अंतराने 7.2 आण...
Continue reading
7 भन्नाट कारणं! विद्या बालनच्या मराठी रीलने जिंकली चाहत्यांची मनं; 'काय लागतं जगण्यासाठी?' डायलॉगने सोशल मीडियावर धुमाकूळ
बॉलिवूडमध्ये आपल्या दमद...
Continue reading
व रामापूर गावांवर शोककळा पसरली आहे.बोर्डी येथील ऋषिकेश शांताराम वरणकार याच्या आईने
त्याला चहा पिण्याकरिता आवाज दिला असता त्याने आवाज न दिल्याने त्याच्या आईने खिडकीतून पाहिले
असता ऋषिकेश हा लाकडी नाठीला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.त्याला खाली काढले असता
त्याच्या हृदयाचे ठोके सुरू होते परंतु अकोट ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
बोर्डी गावानजीक असलेले रामापूर येथील गणेश रामहरी डाफे वय (२७) वर्ष याच्या आईने त्याला आवाज दिला
त्याने सुध्दा प्रतिसाद दिला नाही.
पाहिले असता तो सुध्दा खोलीतील लोखंडी कडीला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.
त्याला अकोट ग्रामीण रूग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.या दोन्ही युवकांनी आत्महत्या का
केल्या याचे कारण मात्र कळू शकले नाही.मृतकाच्या भावाच्या फिर्यादीवरून दोन्ही प्रकरणात अकोट ग्रामीण
अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास अकोट ग्रामीण पोलीस करीत आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/akolid-goat-eid-edpiest-special-meeting/