संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे आज पहाटेच अकोला शहरात आगमन
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे निघालेली संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीच
आज पहाटेच अकोला शहरात आगमन झाले.." श्री"ची पालखी ही दोन दिवस अकोला शहरात मुक्कामी राहणार आहे.
...