[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]

बिहार येथील सिध्दनाथ मंदिरात चेंगराचेंगरी

सात जणांचा मृत्यू, नऊ जखमी बिहार येथील जेहानाबाद जिल्ह्यातील मखदमपूर येथील बाबा सिध्दनाथ मंदिरातसोमवारी पहाटे चेंगराचेंगरी झाली. या घटनेत अद्याप सात जणांचा मृत्यू झाल्याची ...

Continue reading

वायनाडच्या भूस्खलन ग्रस्तांना धनूषचा पाठिंबा

मुख्यमंत्री मदत निधीसाठी २५ लाख रुपयांची देणगीकेरळ येथील वायनाड जिल्ह्यातील काहा गावांमध्ये भुस्खलन झाले होते.भूस्खलन चुरमाला, मुंडक्काई, मेपपाडा, अट्टामाला, कुन्होम आणि ...

Continue reading

अभिनेत्री मौनी

मौनी रॉयने शेअर केले पतीसोबतचे खास फोटो!

अभिनेत्री मौनी रॉयने तिच्या पतीच्या वाढदिवसाच्या दिवशी सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे. नुकताच अभिनेत्रीने तिच्या पतीचा वाढदिवस...

Continue reading

दक्षिण आफ्रिका

वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात केशव महाराजची अप्रतिम कामगिरी

दक्षिण आफ्रिका भक्कम स्थितीत दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन कसोटी सामन्याचीमालिका खेळवली जात आहे. आणि त्यातील पहिला कसोटी सामनात्रिनिदाद येथे खेळवला जात आहे. ...

Continue reading

भाजप विरोधात

शरद पवार, उद्धव ठाकरेंनी माझ्या नादी लागू नये -राज ठाकरें

अडथळे आणण्याचा प्रयत्न केला आहे. आताच सांगतो माझ्या वाटेला जाऊ नका,नाहीतर सभाही घेता येणार नाही, माझी पोर काय करतील हे सांगता येत नाहीअसे म्हणत  राज ठाकरेंनी  उद्धव ठाकरे,...

Continue reading

विद्यापीठातील 39

नोएडात ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा

विद्यापीठातील 39 विद्यार्थी ताब्यात दिल्लीला लागून असलेल्या नोएडा येथील एका निवासी सोसायटीतील फ्लॅटवरपोलिसांनी छापा टाकून 39 तरुण-तरुणींना ताब्यात घेतले आहे.याठिकाणी रात्र...

Continue reading

चाहत्यांकडून कौतुकाचा

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अमन सहरावतने जिंकले कांस्यपदक

चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव  पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2024 मध्ये पुरुषांच्या 57 किलो कुस्ती स्पर्धेतअमन सहरावत यांनी कांस्यपदक जिंकले.ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकल्यामुळे भ...

Continue reading

आप कार्यकर्त्यांनाही

आज़ादी की सुबह की पहली चाय.. -मनीष सिसोदिया

आप कार्यकर्त्यांनाही उभारी आम आदमी पार्टी नेते मनीष सिसोदिया यांना जामीन मिळाला.त्यामुळे ते तब्बल 17 महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर आले.प्रदीर्घ काळानंर मोकळा श्वास घेत असल...

Continue reading

शेअर बाजार

‘भारतात काहीतरी मोठे घडणार’ हिंडनबर्गचे ट्विट

शेअर बाजार, उद्योगविश्वात खळबळवर्षभरापूर्वी अदानी ग्रुपचे प्रमुख गौतम अदानी यांचे साम्राज्यहादरवून सोडणाऱ्या हिंडनबर्ग रिसर्चने आज पुन्हा ट्विट करतसर्व भारतीयांना...

Continue reading

जागतिक आदिवासी

शासन परिपत्रकाची जिल्हाधिकारी कार्यालयातच होळी

जागतिक आदिवासी दिनाची सुट्टी न दिल्याने जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध राज्यात आज सर्वत्र जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या दिनानिमित्त राज्य सरकारनं आदिवासी बहु...

Continue reading