मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, माझा पाठिंबा असेल -उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील महाविकास आघाडीच्या मेळाव्यात
जोरदार भाषण केले. आपल्या या भाषणात त्यांनी विरोधकांवर टीका केली.
त्यांनी आपल्या याभाषणात काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्...