भारतात आता ७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आयुष्मान भारतअंतर्गत कव्हर मिळणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हीमाहिती दिली. कॅबिनेट ब्रीफिंग दरम्यान त्यांन...
दिल्लीत सुरू होते उपचारCPI (M) चे नेते आणि माजी राज्यसभा खासदार सीताराम येचुरीयांचं निधन झालं आहे. दिल्ली एम्स मध्ये त्यांना काही दिवसांपूर्वीफुफ्फुसांमध्ये संसर्ग झा...
राहुल गांधी अमेरिकन दौऱ्यावर होते. तिथल्या विद्यापीठातत्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी अनेक प्रश्न आणिमुद्यांवर त्यांनी त्यांची मतं मांडली. त्यावरुन देशात एकच
...
कोलकाता उच्च न्यायालयाने गुरुवारी तृणमूल काँग्रेसचे आमदार
माणिक भट्टाचार्य यांना जामीन मंजूर केला. पश्चिम बंगालमधील
कोट्यवधी रुपयांच्या शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी...
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आरक्षणासंदर्भातील विधानाचाचुकीचा अर्थ काढून भारतीय जनता पक्ष त्यांच्या अंगभूत सवयीप्रमाणेखोटा प्रचार करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांन...
2013 मध्ये बिहारची राजधानी पाटणा येथील गांधी मैदानबॉम्बस्फोट प्रकरणातील चार दोषींची फाशीची शिक्षा पाटणाउच्च न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेत बदलली. या चारही दोषींनायापूर्व...
सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली.बुधवारी म्हणजेच ११ सप्टेंबर रोजी सोनं ४७२ रुपयांनी महागलं,तर चांदी ७४७ रुपयांनी महागली. आज २४ कॅरेट सोन्याचाभाव ७२०२२ रु...
मणिपूरमधील हिंसाचाराबाबत केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरलंआहे. केंद्र सरकारने मणिपूरमध्ये जावं. राजकारण बाजूला ठेऊनदेशाच्या हिताचं काम केलं पाहिजे. तिथल्या महिलांना आणि नागर...
स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधानंतर निर्णय शक्तिपीठ महामार्गापाठोपाठ भक्तीपीठ महामार्ग आणि औद्योगिकमहामार्गालाही ब्रेक लागलाय. स्थानिक शेतकऱ्यांनी भूसंपादनालाविरोध केल्यान...
छोट्या पडद्यावर सध्या अनेक घडामोडी सुरू आहेत. हिंदी टीव्हीइंडस्ट्रीतही टीआरपीची स्पर्धा सुरू आहे. त्यानुसार, मालिका, रिएलिटीशो बाबत निर्णय घेतले जात आहेत. सोनी वाहिनीदेखील ...