[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
भारतासह

दिल्ली एनसीआरमध्ये तीव्र भूकंप!

भारतासह पाकिस्तानला भूकंपाचे धक्केभारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणीभूकंपाचे धक्के गुरुवारी (दिनांक 11) जाणवले. प्राप्त माहितीनुसार,पाकिस्तानात ग...

Continue reading

मालदीवचे

मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइझू लवकरच भारत दौऱ्यावर!

मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू लवकरच भारताच्यादौऱ्यावर येणार आहेत. मुइझू यांच्या भारत दौऱ्याविषयी त्यांच्याप्रवक्त्यांनी माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अप...

Continue reading

हरियाणा

हरियाणात भाजपकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांचीदुसरी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत २१ जागांसाठीउमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. दोन मुस्लीम उमेदवारांनाहीतिकीट देण्...

Continue reading

मणिपूर

मणिपूरमध्ये इंटरनेट सेवा पाच दिवसांसाठी बंद!

मणिपूर सरकारने मंगळवारी विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनादरम्यानराज्यभरातील इंटरनेट सेवा पाच दिवसांसाठी बंद केली. राज्याच्यागृह विभागाने एका अधिसूचनेत म्हटले आहे की, प्...

Continue reading

राजस्थान

खाजगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना देखील 180 दिवस प्रसूती रजेचा हक्क!

-राजस्थान उच्च न्यायालयराजस्थान हायकोर्टाने अलीकडेच म्हटले आहे की, नोकरी करणाऱ्यामहिलांना प्रसूती लाभ (सुधारणा) कायदा, 2017 मध्ये नमूद केल्यानुसार180 दिवसांची प्रसूती र...

Continue reading

मणिपूर

मणिपूरमध्ये तीन जिल्ह्यात कर्फ्यू !

मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या मागणीसाठी सातत्यानंनिदर्शनं सुरू आहेत. आता राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लागूकरण्यात आला आहे. लोकांना घरे सोडण्यापासून रोखण्...

Continue reading

महाराष्ट्र

‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’ चा सुधारित शासन निर्णय निघाला

महाराष्ट्र सरकारने  मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू केली असूनत्यासाठीही अर्ज मागविण्यात येत आहेत. राज्यातील सर्व धर्मियांमधीलज्येष्ठ नागरिक जे 60 वर्षे किंवा त्याहून अधि...

Continue reading

महाराष्ट्रात

भाजपा ‘अॅक्शन मोड’मध्ये; विविध समित्यांचे प्रमुख नेमले

महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीच्या चर्चा सुरु आहेत. लवकरचविधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. महायुती,महाविकास आघाडी आणि इतर महत्त्वाचे पक्ष आतापासू...

Continue reading

वेब सीरिज

IC 814 पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

वेब सीरिजचे चार एपिसोड हटवण्याची मागणी कंदहार विमान अपहरणावर आधारीत असलेल्या IC 814: द कंदहार हायजॅकही वेब सीरिज पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. अनुभव सिन्हादिग्द...

Continue reading

बॉलिवूडचा

रामायणात रणबीर कपूर साकारणार प्रभू राम आणि परशुराम यांची भूमिका 

बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूर पुन्हा एकदा सिनेप्रेमींना चकित करण्यासाठी सज्ज झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, अभिनेता रणबीर नितेश तिवारीच्या बहुप्रतिक्षित पौराणिक चित्रपट 'रामायण'मध्...

Continue reading