बाळासाहेब आंबेडकरांना बदनाम करण्यासाठी तोल गेल्याप्रमाने बरळतात
“संजय राऊत यांना खऱ्या खोट्याच भान राहिले नाही. वंचित बहुजन आघाडी
आणि बाळासाहेब आंबेडकरांना बदनाम करण्यासाठी तोल गेल्याप्रमाने बरळत आहेत.
Related News
करिश्मा कपूरचा 44,840 कोटींच्या संपत्तीसाठी कोर्टात लढा; संजय कपूर यांच्या कंपनीचा निकाल जाहीर, नफ्यात तब्बल 45 टक्क्यांची वाढ
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा
Continue reading
गोड खायची इच्छा झालीये? बाजारातून मिठाई आणण्यापेक्षा घरच्या घरी काही मिनिटांत बनवा नारळाचे हे 4 चविष्ट पदार्थ
जेवण झाल्यानंतर काहीतरी गोड खावंसं वाटणं ही ...
Continue reading
Amit Thackeray : ‘तुम्ही तुमचं काम नीट केलं असतं तर आम्हाला रस्त्यावर उतरायची गरज पडली नसती’; अमित ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
विद्यार्थी आंदोलन, NEET पेपर...
Continue reading
Explained: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Gen Z स्टाईल व्हिडीओ का केला? 5 कारणं आली समोर; ‘मित्रों’ऐवजी ‘Friends’ म्हणण्यामागे काय?
PM Modi Viral...
Continue reading
Parth Pawar Wedding : पार्थ पवारांच्या लग्नाची तारीख अखेर समोर; 29 जुलैला साखरपुडा, 27 फेब्रुवारी 2027 रोजी बारामतीत विवाह
Parth Pawar Wedding...
Continue reading
राहुल गांधी आणि अभिजीत दिपके राजीनाम्यावर ठाम, विरोधक आक्रमक; NEET पेपरफुटीवरून संसदेची कोंडी कशी फुटणार?
Rahul Gandhi-Abhi...
Continue reading
कच्ची हळद म्हणजे आरोग्याचा खजिना! रोगप्रतिकारशक्तीपासून पचनक्रियेपर्यंत, जाणून घ्या या नैसर्गिक औषधी वनस्पतीचे फायदे
भारतीय स्वयंपाकघरात हळदीला केवळ मसाल...
Continue reading
उन्हामुळे आलेली टॅनिंग दूर करण्यासाठी मुलतानी माती आणि टोमॅटोचा फेस पॅक; घरच्या घरी असा करा वापर, त्वचेला मिळेल ताजेपणा
उन्हाळा सुरू झाला की कडक उन्हा...
Continue reading
मोठी बातमी! अभिजीत दिपकेसह CJP च्या सर्व सदस्यांना होणार अटक? कुणाचा दावा, कुणाचे इनपूट, एकच खळबळ
CJP Protest Abhijeet Dipke: दिल्ल...
Continue reading
Paper Leak : पेपर फोडणाऱ्यांची आता खैर नाही! 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 1 कोटींचा दंड; फास्ट ट्रॅक कोर्टात होणार सुनावणी?
Continue reading
संजय राऊतांमुळे त्यांचा अख्खा पक्ष सोडून गेला. संजय राऊतची भूमिका
हीच उद्धव ठाकरे, शरद पवार, भूमिका आहे का? महाविकास आघाडीची अधिकृत
भूमिका समजायची का?”, असं वचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर म्हणाल्या.
बाबासाहेब आंबेडकरांचे खरे वारसदार रामदास आठवले आहेत,
असं म्हणत संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना टोला लगावला होता.
त्यानंतर रेखा ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. रेखा ठाकूर म्हणाल्या,
वंचितला बैठकीला बोलण्याचे टाळणारे म्हणत आहेत की, 7 जागा देऊ केल्या होत्या.
अश्या खोट्या थापा राऊत मारत आहे. महाराष्ट्रातील जनतेला संविधानाची
आण देऊन मते घेतली आणि आता त्याच संविधानातील आरक्षणाच्या मुद्द्यावर
ओबीसींचे आरक्षण धोक्यात आलेले असताना शिवसेना भूमिका स्पष्ट का करत नाही?
असा सवलाही रेखा ठाकूर यांनी उपस्थित केला. संजय राऊत यांनी
प्रकाश आंबेडकरांना टोला लगावल्यानंतर रेखा ठाकूर चांगल्याच संतापल्या आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/bjps-new-national-president-will-be-announced-on-17th-august/