“‘माझ्या लेकीची छेडछाड तर…’; केंद्रीय मंत्र्यांची चिंता, मुख्यमंत्री काय म्हणाले?”
जर महाराष्ट्रात केंद्रीय मंत्र्यांची लेक सुद्धा सुरक्षित नसेल तर सामान्यांच्या पोरी-बाळींचं काय?
असा प्रश्न खुद्द केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनाच विचारायला लागणार हे सर्वात मो...