इस्त्रोची कमाल, महाबलीला मिळाली पॉवर, सेमीक्रायोजेनिक इंजिनाची चाचणी यशस्वी, जगही झाले आश्चर्यचकीत
Isro Semi-Cryogenic Engine: इस्त्रोचे लिक्विड प्रॉपल्शन सिस्टम्स सेंटर क्रायोजेनिक प्रॉपल्शन इंजिनाचा विकास करत आहे.
स्पेस एजन्सीने 2,000 kN सेमी-क्रायोजेनिक इंजिन (SE2000) द्वारे...