लोकलच्या दरवाज्यावर बॅग घेऊन लटकणं आता धोकादायक ठरणार! RPF-GRPचा अॅक्शन मोड सुरू
मुंबई |
मुंबईत नुकत्याच घडलेल्या अपघातात ४ प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर रेल्वे प्रशासन आता अधिक सतर्क झाले आहे.
लोकल ट्रेनच्या दरवाज्यांवर बॅग घेऊन उभे राहणाऱ्...