अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास

अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; मनपा आयुक्तांचा विश्वास

अकोला

एम आय एम शाखेच्यावतीने एक शिष्टमंडळाने अकोला महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली आणि

शहरातील गुंटेवारी प्लॉट्सचे लेआउट सुरू करा अशी शिष्टमंडळाने आयुक्तांना मागणी केली होती.

Related News

मात्र दिनांक ३१ मार्च २०२५ नंतर ही प्रक्रिया थांबवण्यात आली होती.

तर काही नागरिकांची आर्थिक अडचणीत

असल्याने त्यांना लेआउट करून घेणे शक्य झाले नाही.

दरम्यान सकारात्मक प्रतिसाद देत महानगरपालिका आयुक्तांनी आश्वासन दिले.

यादरम्यान, लेआउटची प्रक्रिया लवकरच पुन्हा सुरू केली जाईल, आणि ही प्रक्रिया प्रारंभी केवळ १० दिवसांसाठी सुरू ठेवली जाईल.

ज्यांच्या प्लॉट्सचे किंवा घरेचे लेआउट झालेले नाही, त्यांनी या कालावधीत आपली प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी,

असे आवाहन मनपा आयुक्तांनी केलेये. यावेळी MIM शहर शाखेचे कार्यकर्ते आसिफ अहमद खान यांनी आयुक्तांना विश्वास दिलाये.

या दहा दिवसांत किमान १०० घरांचे लेआउट करून दाखवू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Read Also :  https://ajinkyabharat.com/borgaon-manju-yehe-both-gatat-tufan-hanamari-takrar-ghetan-poisanchi-united-states/

Related News